JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला व मुलींना MS-CIT प्रशिक्षण देण्यात येणार, कसा करायचा अर्ज जाणून घ्या । MSCIT Free Training Application Form Download

MSCIT Free Training Application Form Download

MSCIT Free Training Application Form Download: MS-CIT training will be given to women and girls through Vasai-Virar City Municipal Corporation Women and Child Welfare Department. However, the interested women beneficiaries should submit the following applications in the Ward Committee Office by 15th January, 2024. Check VVCMC MSCIT Girls Training Application form at below and Download Vasai Virar MSCIT Free Girls Training Application form before last date.

वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला व मुलींना MS-CIT प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी इच्छुक महिला लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रभाग समिती कार्यालयामध्ये दिनांक १५ जानेवारी, २०२४ पर्यंत अर्ज सादर करावे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MS-CIT Free Training For Girls

MS-CIT Free Training For Girls

अटी व शर्ती
१) अर्जदाराने किमान १० वी पास शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
२) प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या महिलांना व मुलींना एकूण प्रशिक्षण रक्कमेच्या १०% (रु.५००/-) रक्कम महानगरपालिकेत भरणे आवश्यक आहे.
३) एका कुटुबांतील कमाल दोन महिला लाभार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येईल.
४) अर्जदार महिला असावी व वय किमान १५ वर्ष व कमाल ४५ वर्षे इतके असावे.
५) प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास अथवा प्रशिक्षण पूर्ण न केल्यास त्यास महानगरपालिकेच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
६) लाभार्थी महानगरपालिका हद्दीत राहत असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा.
७) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महिला व मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Download Vasai Virara MSCIT Free Training Application Form 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड