तांत्रिक अडचणीमुळे लघुलेखन परीक्षा रद्द! – MSCE Pune ShortHand Exam Postponed

MSCE Pune ShortHand Exam Postponed

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) परीक्षेचे बुधवारी दि. २६ रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र, उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने अनेक केंद्रांवर लघुलेखनाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे बुधवार, दि. २६ जून रोजी होणाऱ्या लघुलेखन परीक्षा येत्या २८ जून रोजी पुन्हा आयोजित केल्या जाणार आहेत.या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

परीक्षा परिषदेतर्फे यंदा प्रथमच लघुलेखन परीक्षा संगणकावर आयोजित केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकावर ऑनलाईन लॉग इन करावे लागणार होते. परंतु, बुधवारी दि. २६ रोजी सकाळच्या दोन्ही सत्रांमध्ये सर्व्हरच्या काही तांत्रिक अडचणी आल्या आणि अनेक परीक्षा केंद्रांवर लघुलेखनाची परीक्षा होऊ शकली नाही. तसेच दुपारच्या सत्रातील परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत.

 

२६च्या परीक्षा २८ रोजी

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

■ २६ जून रोजीच्या संपूर्ण दिवसाच्या परीक्षा येत्या २८ तारखेला रूपांतरित करण्यात आल्या आहेत.

■ तसेच दि. २७ जून रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांना दिली तसेच सर्वांनी आपापल्या विद्यार्थ्यांना हा संदेश पाठवावा, असे त्यात नमूद केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड