Maha TAIT Result 2023 – TAIT निकाल आत्ता जाहीर झाला येथे चेक करा !
MSCE Maha TAIT Result, Selection List, Cut Off, Answer Key
MSCE Maha TAIT Result @ mscepune.in
MSCE Maha TAIT Result – MSCE Pune is recently Organized Maha TAIT Exam 2023 from 22nd Feb 2023 for over a thousand posts. Just Now @ 19.50 Result is published by MSCE Pune. The Link to check the direct online result is given below. Candidates can Download the MahaBharti App from this link for More Updates about MSCE Pune Results Many candidates are facing difficulty while solving Maha TAIT Exam conducted by IBPS. But those preparing like IBPS Exam Pattern and Syllabus will score well in the Maha TAIT exam. Candidates who are waiting for MSCE Maha TAIT Result, MSCE Maha TAIT Selection List, MSCE Maha TAIT Cut Off, and MSCE Maha TAIT Answer KeyCan check Maha TAIT Result Exam Date here.
Maharashtra State Council of Examination, Pune will release the Maha TAIT Selection List 2023 will be decaled NOW ON 24 March 2023 @ 8.00PM . Students who have given exam on 22nd Feb To 3rd March 2023 can check Link to download the result which is activated below.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल आत्ताच ८.०० PM ला प्रकाशित झाला आहे. हा निकाल mscepune.in द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. महाराष्ट्रातील भावी शिक्षक या निकालाची आज सकाळ पासून वाट बघत आहे. निकालाची लिंकखाली दिलेली आहे. खूप ट्राफिक असल्याने यातील काही लिंक एरर देतील तेव्हा रिफ्रेश करून पुन्हा प्रयत्न करावा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरती ला भेट देत रहा... Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण
आणि हो, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
-
🆕शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल पास विद्यार्थ्यांची यादी
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 1
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 2
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 3
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 4
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 5
-
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 6
Maharashtra TAIT Result Date
Organization Name | Maharashtra State Council Of Examination |
Exam Name | Teacher Aptitutde & Intelligence Test-2022 |
Exam Date | 22-02-2023 |
Result Date | 24-03-2023 |
Result Link | Available Here MAHA TAIT Result |
🆕एप्रिलमध्ये होणार तीस हजार शिक्षकांची भरती! – Maharashtra Shikshak Bharti 2023
How to check Maha TAIT Result 2023?
- Step 1: Go to the official website of the Maharashtra State Council of Examination at www.mscepune.in
- Step 2: Look for the link to the TAIT Result 2023 on the homepage and click on it.
- Step 3: Enter your roll number and other required details in the given fields.
- Step 4: Verify the details entered and click on the submit button.
- Step 5: The TAIT Result 2023 will be displayed on the screen, and you can download it for future reference.
Maha TAIT Merit List 2023
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार असून, निकालाबाबत भावी शिक्षकांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागातूनही शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना टेट परीक्षेच्या काठिण्य पातळीचा चांगलाच अनुभव आला. मात्र, वर्षभर अभ्यास केलेल्या उमेदवारांमध्ये निकालाची कमालीची उत्सुकता वाढली असून निकालाकडे लक्ष लागले आहे. परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने व मागील परिक्षेत घसर लेल्या निकालाची पृष्ठभूमी पाहता यंदा निकाल किती लागतो. या बाबीकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली व बहुचर्चित आणि डीएड, बीएड पदवी पात्रता धारकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पात्रता चाचणी (टेट) मागील महिन्यात पार झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ तर समाजशास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट असल्याचे परीक्षार्थीनी सांगितलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे येत आहे.
Maha TAIT Result 2023 will be announced on 24 March 2023. Candidates can download Maha TAIT Result 2023 PDF from the link provided in the article. Get an overview of Maha TAIT Result 2023 in the table below.
सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेल्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल
mscepune.in
MSCE Maha TAIT Result Check Online now…!!
TAIT result on 24th March 2023, New Update