JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ कागदपत्र तपासणी झालेल्या शिक्षकांची पात्र/अपात्र/गैरहजर उमेदवाराची यादी जाहीर – MSCE Kendra Pramukh Bharti Result

Kendra Pramukh Bharti Result

Kendra Pramukh Bharti Result: शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोला विभागामार्फत केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा २०२५ अंतर्गत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी प्राप्त गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेली गुणानुक्रम यादी प्राप्त झाली आहे. तसेच, उच्च न्यायालय (याचिका क्र. २९९३/२०२६) आणि सर्वोच्च न्यायालय (विशेष अनुमती याचिका क्र. १४०१६-१४०१९/२०२६) यांच्या आदेशांच्या अधीन राहून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यानुसार पात्र, अपात्र, गैरहजर तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्राप्त गुणानुक्रम यादीप्रमाणे अकोला जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख पदासाठी एकूण ४२ पदे उपलब्ध असून, त्यापैकी २ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी आणि ४० पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. या पदांसाठी अडीच पट प्रमाणानुसार एकूण १०४ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचीही स्वतंत्रपणे कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे.

कागदपत्र पडताळणीनंतर पात्र, अपात्र आणि गैरहजर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत संबंधित उमेदवारांना काही हरकती किंवा आक्षेप असल्यास ३० जून २०२६ रोजी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त हरकती व आक्षेपांचे एकत्रीकरण करून त्याच दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला यांच्या कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 कागदपत्र तपासणी झालेल्या
शिक्षकांची पात्र/अपात्र/गैरहजर उमेदवाराची यादी 


Kendra Pramukh Bharti Document Verification Date

MSCE Kendra Pramukh Bharti Result: अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ च्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत सविस्तर अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे

मुख्य ठळक मुद्दे आणि पार्श्वभूमीपरीक्षेचे आयोजन:

केंद्रप्रमुख पदासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.एकूण उपलब्ध पदे: अमरावती जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख पदासाठी एकूण ६९ पदे उपलब्ध आहेत.दिव्यांग आरक्षण: एकूण पदांपैकी ३ पदे दिव्यांग संवर्गासाठी राखीव आहेत.पडताळणीसाठी निवड: उर्वरित ६६ पदांच्या २.५ पट म्हणजेच एकूण १६५ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांनाही स्वतंत्रपणे पडताळणीसाठी आमंत्रित केले गेले आहे.

  1. कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक व ठिकाणदिनांक व वेळ: ११ जून २०२६ (११/०६/२०२६) रोजी सकाळी ११.०० वाजता.
  2. ठिकाण: डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, जिल्हा परिषद, अमरावती.उमेदवारांसाठी
  3. सूचना: पात्र शिक्षकांनी मूळ कागदपत्रांसह स्वतः साक्षांकित (Self-Attested) केलेला झेरॉक्स प्रतींचा एक संच सोबत आणणे अनिवार्य आहे.

पहिल्या ५० पात्र उमेदवारांची यादी (गुणवत्तेनुसार)

अ.क्र. (SRNO)रोल नंबर (ROLL NO.)नोंदणी क्रमांक (REGT NO.)प्रवर्ग (CATEGORY)लिंग (SEX)जन्मतारीख (DOB)उमेदवाराचे नाव (NAME)प्राप्त गुण (SCORES)
14510000440726003902OBCM28-07-78PRAVIN RAMKRUSHNA DHADSE161
24510000976298035132OBCM19-06-90SANJAY PRABHUDASRAD HARNE161
34510001140298005198GENERALM01-06-85RITESH YADAGRAO JAGTAP159
44510000586726002775NT-CM16-10-89NITIN AMBADAS LONAGRE154
54510000437298010145SCM31-10-89SHAILESH VIJAYRAO MANDALE154
64510000815298020684OBCM28-10-82ASHISH MADHUKARRAO CHAUDHARY153
74510001180298015077OBCM26-03-88KAMALESH BABAPAO CHOUDRARI152
84510000157298009294OBCM25-09-86NIKHIL PURUSHOTTAM PACHGHARE152
94510000237298000642OBCM07-06-84PRASHANT JAGATRAM SHENDURKAR150
104510000215298017429OBCM24-04-86PAVAN SHRIKRISHNA BANSOD150
114510001046298000144GENERALM14-12-86UMESH GULABRAO WANKHADE147
124510001117726002326OBCM02-10-82ANUP DEVENDRA DIKE145
134510001116298046457GENERALM23-04-88ISHAN MOTISING JADHAO145
144510000419298029249NT-CF30-06-80PALLAVI DIGAMBAR NINGHOT144
154510000148298001933OBCM21-04-85PRAMOD DAYARAMJI POTE144
164510000297298023301SCM10-03-82SAMADHAN NIVRUTTI THOKE143
174510000659726006932SBCF20-05-82SHITAL MAROTI BHOPALE143
184510000520298004178OBCM24-09-88ABHISHEK PRABHAKAPRAO KHANDE143
194510000939298006337SCM11-01-81LALIT DIGAMBAR KAMBLE141
204510000506298004959SCM04-12-84SANTOSH RAGHUNATHRAO RANVIR141
214510000218298022805NT-BM01-01-89VIJAY LAXMAN NEMADE141
224510001172726000239OBCM04-06-89SAGAR GANESHRAO CHOUKKANDE141
234510000550298008771NT-DM01-06-82GOWARDHAN SUBHASH BARGAJE140
244510000721298019526OBCF05-05-86RUPALI KIRANRAO ZANZAD140
254510000818298008593OBCM21-12-78BHUPESH SHANKARRAO WANKHADE139
264510000638298014789OBCM28-11-81KISHOR BHAGWANTRAD MALOKAR139
274510000826298008905STM20-05-85LAXMAN DASARU PANDHARAM139
284510000545298003669NT-BM20-03-86KESHAO RAMESHRAO RAMCHAURE139
294510000881298001417VJ-AM10-07-86VIJAYKUMAR PRALHAD BRAMHAN139
304510000873298004266SCM15-01-75PRAKASH NARAYAN RAMTEKE138
314510000839298052631SCM15-09-77SUDHIR PRAKASHRAD NITNAWARE138
324510000210298045467OBCM05-06-79MOHAN VISHNUPANT NARINGE138
334510000180298000227NT-BM04-11-82ANIL SUKHDEO ALOKAR138
344510000735298000120OBCF19-09-85GAURI DADARAO NANVATKAR137
354510000452726000914OBCM06-07-87KUSHAL JANRAOJI KARALE137
364510000929298017033STM23-09-89NITIN SAMBA PARCHARE137
374510000553298047608SCM15-06-73SATISH SHRIRAM DONGARE136
384510000030726008795OBCF10-11-77SMITA BABASAHEB VAIDYA136
394510000956298021646OBCM24-02-81AMOL AJABRAO VARHEKAR136
404510000955298000257OBCM05-06-89SATISH WASUDEORAO PAKDE136
414510000938298002982VJ-AM25-01-90GAJANAN ASHOK CHAVHAN136
424510000883298043997SCM20-05-70SAMADHAN RAMBHAU MOHOD135
434510000641298006773OBCM08-01-79SUNIL SHRIRAMAJI DATIR135
444510000802726000556OBCM28-05-79MOHAN DEVRAO POKALE135
454510000927298033507SCM04-03-80SUDHIR SUDAM BHOLE135
464510000642298001159SCM25-12-85VIKAS PRALHAD WANKHADE135
474510000115298012727SCF28-12-89ANJALI PRABHAKAR RANGARI135
484510001062298013111OBCM19-01-75DIGAMBAR MAHADEORAO HINGANE134
494510001077298012911OBCM25-03-79PRAVIN BALASAHEB JAWARKAR134
504510000375298025005OBCF15-10-87SWAPNALI SURESHRAO THAKARE134

सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (Checklist)

  • परिपत्रकासोबत उमेदवारांसाठी वैयक्तिक माहिती अर्ज आणि आवश्यक प्रमाणपत्रांची सूची (Checklist) जोडण्यात आलेली आहे (पान १० व ११).
  • त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी तपासल्या जातील:
  • शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे (SSC, HSC, D.Ed, B.Ed, पदवी गुणपत्रक)
  • प्रथम नियुक्ती आदेश व स्थायित्व आदेश (Permanency Order)
  • एकूण सेवेचा दाखला व गोपनीय अहवाल प्रतवारी (मागील ५ वर्षे)
  • संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा समकक्ष)
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमुना अ)
  • टीईटी (TET) / सीटीईटी (CTET) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक तपशीलजात
  • वैधता प्रमाणपत्र (राखीव संवर्गासाठी लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र व युडीआयडी (UDID) कार्ड (लागू असल्यास)

अधिकृत आणि संपूर्ण माहितीसाठी तुम्ही मूळ शासन परिपत्रक PDF पाहू शकता.


Old Update

Kendra Pramukh Bharti Result Download

MSCE Kendra Pramukh Bharti Result :  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी एकूण २,४१० रिक्त जागांची भरती करिता विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५८ परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी

तसेच TET/CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे. तरी संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड