MSC Bank Result 2024 Out
The bank announces the result of online examination held for the recruitment of Trainee Officers, Trainee Clerks & Steno Typist (Marathi) on 18.02.2024. The list of shortlisted candidates for the interview/skill test is published on the Bank’s Website https://www.mscbank.com The updates in this regard will be published on bank’s website, from time to time.
प्रशिक्षणार्थी अधिकारी, कारकून व लघुटंकलेखक (मराठी) या पदाच्या भरतीसाठी दि. १८.०२.२०२४ रोजी आयोजित ऑनलाईन परीक्षेत मुलाखत / कौशल्य चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MSC Bank लिपिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदांचा निकाल लिंक
MSC Bank Result 2022: Maharashtra State Co-operative Bank has been declared the list of eligible candidates for interview for the Trainee Clerk, Trainee Junior Officer Recruitment. The MSC Bank Exam was held on 24th July 2022. Click on the below link to download the result.
MSC Bank Result
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी लिपिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी पदांकरिता मुलाखतीसाठी पात्र उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रशिक्षणार्थी लिपिक – https://cutt.ly/3XL0Q2E
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – https://cutt.ly/cXL0PwG
Other Related links-
MSC बँक मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा ![]()
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















