MSBTE चा उन्हाळी सत्र अंतिम वर्ष परीक्षांचा निकाल जाहीर
MSBTE Final Year Result
MSBTE Final Year Result 2020: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा (MSBTE) उन्हाळी सत्राचा अंतिम वर्ष परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. एमएसबीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. msbte.org.in हे एमएसबीटीईचे संकेतस्थळ आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने ऑक्टोबर २०२० मध्ये डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या होत्या. एमएसबीटीई संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अनुक्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल. निकाल पाहण्यासाठी थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस उपलब्ध करून देत आहोत.
MSBTE Summer 2020 Result कसा पाहायचा? – MSBTE Final Year Result
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवार पुढीलप्रमाणे MSBTE Summer 2020 Result पाहू शकतील.
- – MSBTE च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळाचा पत्ता – msbte.org.in
- – निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
- – आता एक नवे पेज उघडेल.
- – तुमच्या एनरोलमेंट नंबरने लॉगइन करा.
- – सबमिट बटण क्लिक करा.
- – तुमचा MSBTE Summber 2020 निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.
सोर्स : म. टा.