Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जलसंधारण अधिकाऱ्यांची भरती लांबली! – Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकाऱ्यांची (गट-ब) ६७० पदे भरण्याचा निर्णय घेतला. भरतीची पध्दत ठरवण्यासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये समिती स्थापन केली. परंतु, अद्याप भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन झाले. त्यानंतर क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्यात आली. रचना करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

त्यासाठी जलसंधारण अधिकाऱ्याची (अराजपत्रित) नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही पदे सरळसेवेने भरताना कुठली पध्दत अवलंबावी यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती, प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समिती स्थापन केली.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

मृद व जलसंधारण आयुक्त मधुकर अर्दड हे या समितीचे अध्यक्ष आणि सात सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी ‘टीसीएस’ किंवा ‘आयबीपीएस’ यांच्यापैकी एका कंपनीची निवड करण्याचे स्पष्ट आदेश ता.१९ डिसेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने दिले आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेला आठ महिने झाले तरी अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. तेव्हा संपूर्ण भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्वरित ही जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.

 


Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023: Department of Soil and Water Conservation is going to recruit for 28 vacant posts of “Water Conservation Officer”. Interested and eligible candidates can apply before the 17th of February 2023. The official webiste of Mrudu and Jalsandharan Vibhag is waterconserve.maharashtra.gov.in. More detail is given below:-

मृदू व जलसंधारण विभाग अंतर्गत “जलसंधारण अधिकारी” पदाच्या एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी,  मृद व जलसंधारण विभाग, लातूर,पहिला  मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , छत्रपती शिवाजी महराज चौक लातूर -413512
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – waterconserve.maharashtra.gov.in

Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
जलसंधारण अधिकारी 28 पदे

Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी
1. जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले गट-ब जलसंधारण अधिकारी, सहा. अभि. श्रेणी-२ / शा.अ./क.अ. (राजपत्रित / अराजपत्रित)

2. सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यास किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

How to Apply For Mrudu and Jalsandharan Vibhag Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे3
  2. सदर जाहिरात व अर्जाचा नमुना मा. अप्पर आयुक्त, जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, पुणे या कार्यालयाच्या www.cemilspn.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
  8. योजित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Department of Soil and Water Conservation Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांना पत्र इमेलद्वारे / टपालाने पाठविण्यात येईल व भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
  • अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • सदर नेमणुका समितीच्या मुलाखतीद्वारे करण्यात येतील.
  • संपूर्ण नेमणुका प्रक्रिया किंवा दिलेल्या नेमणुका रद्द करण्याचे सर्व अधिकार हे नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy details 2023 

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Department of Soil and Water Conservation Recruitment  2023 | waterconserve.maharashtra.gov.in Recruitment 2023

????PDF जाहिरात
shorturl.at/dsTX2
✅ अधिकृत वेबसाईट
waterconserve.maharashtra.gov.in

 

The offline applications are invited for the “Water Conservation Officer” posts under the Department of Soil and Water Conservation. There are a total of 28 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Latur. Applicants apply offline mode for Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 17th of February 2023. For more details about Mrudu and Jalsandharan Vibhag Application 2023, Department of Soil and Water Conservation Bharti 2023 / Department of Soil and Water Conservation Recruitment 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Career 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023 Details

???? Name of Department Department of Soil and Water Conservation
???? Recruitment Details Mrudu and Jalsandharan Vibhag Pune Recruitment 2023
???? Name of Posts Water Conservation Officer
???? No of Posts 28 Vacancies
???? Job Location Pune
✍???? Application Mode Offline
✉️ Address  District Water Conservation Officer, Soil and Water Conservation Department, Latur, 1st Floor, Central Administrative Building, Old Collector Office Complex, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Latur-413512
✅ Official WebSite www.maharashtra.gov.in

Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023

Age Criteria For Department of Soil and Water Conservation Jobs 2023

Age Limit 65 years
Water Conservation Officer 1. Retired Group-B Water Conservation Officers from Water Resources and Water Conservation Department.

2. Retired officer/employee must have a minimum of 3 years of experience.

Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment Vacancy Details

Water Conservation Officer 28 vacancies

All Important Dates | www.maharashtra.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  17th of February 2023

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Roshni Laxman Barde says

    Thanks sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड