Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MRF लिमिटेड नाशिक भरती २०२०

MRF Limited Nashik Bharti 2020

MRF लिमिटेड, नाशिक येथे उत्पादन पर्यवेक्षक, गुणवत्ता पर्यवेक्षक, देखभाल अभियंता, देखभाल पर्यवेक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० डिसेंबर २०२० आहे.

  • पदाचे नावउत्पादन पर्यवेक्षक, गुणवत्ता पर्यवेक्षक, देखभाल अभियंता, देखभाल पर्यवेक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २० डिसेंबर २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – MET अभियांत्रिकी संस्था, भूजल ञान शहर, आडगाव, नाशिक – ४२२००३

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड