महात्मा फुले बँक अमरावती बँक भरती परीक्षा प्रवेशपत्र जहीर | MPUCB Bank Admit Card

MPUCB Bank Admit Card

MPUCB Bank Admit Card: महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक अमरावतीने 2024 च्या भरती प्रक्रियेतील परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण झाली होती, आणि बँकेने परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्राची लिंक जाहीर केलेले आहे..तसेच या भरतीचे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Mahatma Phule Bank
  2. होमपेजवर “Recruitment/Admit Card” विभाग निवडा.
  3. आपले लॉगिन डिटेल्स (नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख) प्रविष्ट करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट घ्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Valid Candidate List

महत्त्वाचे निर्देश:

  • परीक्षेसाठी प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (जसे की आधार कार्ड) आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्या.

Download MPUCB Bank Admit Card 2024

तांत्रिक अडचणीमुळे दी. 27-10-2024 ला होणारी महात्मा फुले बँक अमरावती या बँकेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. सुधारित परीक्षा दिनांक वेळ तसेच परीक्षा केंद्र या बद्दल माहिती या संकेस्थळावर प्रकाशित करण्यात येईल तसेच Email द्वारे परीक्षार्थीना कळवण्यात येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड