एमपीएससीच्या मुलाखतींचे बदललेले वेळापत्रक जाहीर

mpscnew-interview-timetables

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुख्य लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर यात उत्तीर्ण झालेल्या १ हजार २४३ उमेदवारांच्या मुलाखती २ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आहेत. उमेदवाराचे नाव, मुलाखतीचे स्थळ व वेळ याची माहिती www.mps.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.   सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग या पदाच्या मुलाखती २३ व २४ जानेवारी रोजी एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात होणार होत्या. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, ३० जानेवारी रोजी एकाच दिवशी सकाळी साडेनऊपासून सर्व मुलाखती होणार आहेत.

MPSC New Schedule Timetables

सर्व महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला रोज भेट द्या! 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप