महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा – 2022 अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द | MPSC VanSeva Exam Result
MPSC VanSeva Exam Result
MPSC VanSeva Exam Final Merit List
MPSC VanSeva Exam Result: Maharashtra Forest Service (Main) Examination -2022 , Final Merit List has been Out On the Official Site, Students can download it from the below link. Interviews of the candidates who have qualified in the Maharashtra Forest Service (Main) Examination – 2022 MPSC VanSeva Exam Result.
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7905
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7906
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7907
MPSC VanSeva Exam Result Marksheet
MPSC VanSeva Exam Result – The result of Maharashtra Forest Service Main Examination – 2021 conducted on October 3, 2022 by the Maharashtra Public Service Commission has been published on the Commission’s website on January 10, 2023. Candidates who are not qualified for the interview by the result submitted, their marks are made available through the web link “View Marksheet” in “ONLINE FACILITIES” on the Commission’s website https://mpsc.gov.in. Check MPSC VanSeva Exam Result at below
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
२. प्रस्तुत निकालाद्वारे मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील “View Marksheet” या वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotaling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.
२.१ आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES ” मधील “Retotaling of Marks” या लिंकवर क्लिक करावे.
२.२ उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.
२. ३ परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
२.४ “Retotaling” संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
२.५ उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या विषयाची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
२.६ निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक २ फेब्रुवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. . उपरोक्त कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास
४. आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support [email protected] या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
MPSC Maharashtra Forest Services Main Exam 2021 Result
MPSC VanSeva Exam Result – Maharashtra Forest Services Mains Exam Result has been Declared. Under MPSC Forest Mains Exam 2021 Result, a Lits of candidates who has been selected for further recruitment process has been published. The result has been released for the post of assistant conservator of forest group-A and range forest officer group-B. Candidates can check their Roll Number, Name from given PDF. The exam of Maharashtra Forest Service Main 2022 conducted on October 3, 2022 by Maharashtra Public Service Commission.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – 2021 ची पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Van Seva Mains Exam Result 2021 OUT
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
२. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठथं मुलाखतीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.
४. प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरिता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
५. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखतीकरिता बोलविण्यात येणान्या खेळाडू उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाही संदर्भात मुख्य परीक्षेच्या जाहिरातीतील ४.१३ नुसार खेळाडूसंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.
६. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा.न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे. ७. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
MPSC मुख्य 2021 निकाल: How To Check MPSC MPSC VanSeva Exam Mains Result
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्या.
- स्क्रीनवर एक होमपेज दिसेल, लेटेस्ट अपडेट्स विभागात जा आणि ‘Advt’ म्हणणाऱ्या लिंकवर क्लिक करा. 063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021- अंतिम निकाल.’
- परिणाम स्क्रीनवर PDF फाईल स्वरूपात दिसेल.
- निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट कॉपी घ्या.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/yKgxbyp
MPSC Maharashtra Forest Services Main Exam 2019 Result
MPSC VanSeva Exam Result: Maharashtra Public Service Commission has been declared the revised Merit List of the MAHARASHTRA FOREST SERVICES MAIN EXAMINATION – 2019. To download the results, click on the link below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – 2019 ची सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/yKgxbyp
MPSC Van Seva Exam 2021 Result – MPSC Van Seva Examinations result is published today. Candidates can Check the result Online Now.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट- अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम
या परिक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे हिने महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम येनाचा मान मिळवला आहे.
काही पदांचा निकाल राखून ठेवला
तसेच वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 4 पदांचा तसेच अन्य तीन पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य एका उमेदवाराचा निकालदेखील राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या पदांची यादी तसेच निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावे नंतर जाहीर केले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
निकाल कसा पाहावा ?
♦ निकाल पाहण्यासाठी https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
♦ त्यानंतर वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याचे नोटीफिकेशन दिसेल. त्यावर क्लिक करा
♦ नोटीफिकेशनवर क्लिक केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल.
♦ या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण आहात
♦ ही यादी डाऊनलोड करुन ठेवा. भविष्यात गरज पडू शकते.
राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकालही जाहीर
यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं होतं. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
Table of Contents
New jobs pathwa