स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
MPSC Tentative Exam Timetable 2020
स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
राज्य लोकसेवा आयोगाने सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची संख्याही जास्त आहे. बऱ्याचदा परीक्षांचे वेळापत्रक कोणत्या ना कोणत्या कारणाने लांबणीवर पडत होते. परीक्षा होणार तरी कधी, याची उत्सुकता उमेदवारांना लागली होती. आता आयोगाच्या संकेतस्थळावर बुधवारी (दि.20) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात जाहिरात प्रसिद्धी दिनांकाबरोबरच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षांच्या तारखाही नमूद करण्यात आलेल्या आहेत.
डिसेंबरपासून परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात होणार आहे. या सर्व परीक्षांच्या पद भरतीचा तपशील संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षा आणि संभाव्य वेळापत्रक
- राज्य सेवा परीक्षा : डिसेंबरमध्ये जाहिरात, दि.5 एप्रिल रोजी
- पूर्व परीक्षा, दि. 8, 9, 10 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा.
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- जानेवारीत जाहिरात, दि.1 मार्च-पूर्व, तर दि.14 जून रोजी
- मुख्य परीक्षा.
- सहायक मोटार वाहन निरीक्षक – जानेवारीत जाहिरात,
- दि. 15 मार्च रोजी पूर्व, दि.12 जुलै रोजी मुख्य परीक्षा.
- महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- फेब्रुवारीत जाहिरात,
- दि.3 मे रोजी परीक्षा
- महाराष्ट्र वन सेवा- मार्चमध्ये जाहिरात, 10 मे रोजी पूर्व,
- तर 11 ऑक्टोबर रोजी मुख्य परीक्षा
- अभियांत्रिकी सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मार्चमध्ये जाहिरात, दि.17 मे रोजी ही परीक्षा होईल.
- गट क सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एप्रिलमध्ये जाहिरात,
- दि.17 मे रोजी परीक्षा.
- महाराष्ट्र कृषि सेवा – मेमध्ये जाहिरात- दि.5 जुलै रोजी पूर्व,
- दि.1 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
- सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय – सप्टेंबरमध्ये जाहिरात, दि.28 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
- लिपीक-टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा – दि.6 डिसेंबर.
- दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा- दि.13 डिसेंबर
- कर सहायक मुख्य परीक्षा – दि. 20 डिसेंबर.
Sir 1)arogya sevak2)midc3)railway4)court sevak pariksha kadhi ahet