MPSC कर सहायक मुख्य परीक्षा 2022 उत्तरतालिका

MPSC Tax Assistant Main Exam Answer key

महाराष्ट्र लोक सेवा आयोग महाराष्ट्र गट सी सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्र. 2 ची उत्तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२, पेपर क्र. २ (स्वतंत्र पेपर – कर सहायक) या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तरतालिके वरील हरकती सादर करण्याबाबत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत दिनांक ०४ मार्च, २०२३ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२, पेपर क्र. २ ( स्वतंत्र पेपर कर सहायक)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

MPSC Details

 


उत्तरतालिका


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड