राज्य कर निरीक्षक (STI) भरतीचा मोठा महत्वाचा अपडेट समोर, 414 रिक्त पदांची नवीन भरती..
MPSC STI Bharti 2025
MPSC STI Bharti 2025 – MPSC SIT Exam Latest Updates. The Maharashtra Public Service Commission has the MPSC STI Eligibility Criteria For the Bharti Process. Also the new Latest infomation received under the RTI filed. As per this latest updates there are total 414 Posts of STI are vacant in Tax Department of Maharashtra. The recruitment process for STI Post is carried by MPSC Ayog Every Year. So the New Recruitment drive for these 414 Posts is expected Soon For Year 2025- 2026. Candidates can read all the relevant and updated details for MPSC STI Eligibility including age limit, educational qualifications, etc. on this page. In case, candidates fail to furnish the eligibility for the MPSC STI Recruitment post, their application shall be rejected immediately.
As per the MPSC STI Eligibility, the candidate’s maximum age should be between 38 years. According to the MPSC STI’s eligibility for education, the candidate should have passed a degree from a recognized Board or University. The final selection of the candidate will be based on the MPSC STI Result of the written exams and interview.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मित्रानो, STI भरती परीक्षेसाठी लाखो उमेदवार MPSC द्वारे दरवर्षी अर्ज सादर करणात, त्यातच आताच प्राप्त या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्राच्या कर विभागात एसटीआयच्या एकूण ३६३ पदे रिक्त आहेत. एसटीआय पदांसाठी भरती प्रक्रिया दरवर्षी एमपीएससी आयोगामार्फत केली जाते. त्यामुळे २०२५-२०२६ या वर्षासाठी लवकरच या ३६३ पदांसाठी नवीन भरती मोहीम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कार्यालयाच्या अभिलेख्यावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार माहे मार्च-२०२५ अखेरपर्यत वस्तू व सेवाकर विभागातील राज्यकर निरीक्षक संवर्गाची सरळसेवा कोटयातील ५७२ पदे, पदोन्नती कोटयातील ८५ पदे व मर्यादित विभागीय परिक्षाद्वारे भरण्यात येणारी १३६ पदे रिक्त आहेत. हि माहिती RTI अंतर्गत प्राप्त झाली आहे. मागील वर्षीचा कट ऑफ किती होता हि माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.