Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC परीक्षा – २०१९ पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीचा निकाल जाहीर !! MPSC PSI Main 2019 Result

MPSC PSI Main 2019 Result - Police Sub Inspector-Revised Merit List

MPSC PSI Main 2019 Waiting List Result

MPSC PSI Main 2019 Result: Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B (Main) Examination – Revised Final Result of Police Sub-Inspector Cadre 2019 held by Maharashtra Public Service Commission on 28th July, 2019 and 04th August, 2019 as per the claims made by the concerned candidates in the application form their eligibility from original certificates at Govt. It was announced on 01 June, 2022 subject to scrutiny. Accordingly, out of the total 384 candidates recommended by the Commission for the post of Sub-Inspector of Police, 13 candidates have not accepted the appointment, the Government has requested the Commission to recommend the candidates on the waiting list.

Therefore, taking into consideration the merit order of the candidates on the waiting list of the commission, the category and the vacant category-wise posts notified by the government etc., the candidates are recommended for the reserved seats in the category mentioned before their names for a total of 13 posts. The result of the recommended candidates as per the said waiting list has been published on the Commission’s website https://mpsc.gov.in for the information of the candidates.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २८ जुलै, २०१९ व दिनांक ०४ ऑगस्ट, २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब (मुख्य) परीक्षा – २०१९ च्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा सुधारित अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक ०१ जून, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आयोगाने पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी शिफारस केलेल्या एकूण ३८४ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांनी नियुक्ती न स्वीकारल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची शिफारस करावयाची विनंती शासनाने आयोगास केली आहे. त्यामुळे आयोगाच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील गुणवत्ताक्रम, वर्गवारी व शासनाने कळविलेल्या रिक्त प्रवर्गनिहाय पदे इत्यादी बाबी विचारात घेऊन एकूण १३ पदांवर उमेदवारांची त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या प्रवर्गातील आरक्षित जागांसाठी शिफारस करीत आहे. सदर प्रतीक्षायादीनुसार शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल, उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PSI Eligible List For Recommendation Through Waiting List 2019

२. प्रस्तुत प्रतीक्षायादीनुसार नियुक्तीस शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
३. प्रस्तुत परीक्षेची प्रतीक्षायादी समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.

Download List Of Selected Candidates


MPSC PSI Main 2019 Exam Revised List

MPSC PSI Main 2019 Result – Maharashtra Public Service Commission has published a revised list of candidates who are eligible for recommendation as per the Hon’ble Court. Students who had appeared for MPSC PSI Mains exam 2019 can download MPSC PSI Revised List 2019 from below Link :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मा.न्यायालयानुसार शिफारशीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. MPSC PSI Mains परीक्षा 2019 साठी बसलेले विद्यार्थी MPSC PSI सुधारित यादी 2019 खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात:

MPSC PSI Main 2019 Result

Download MPSC PSI Revised List 2019

MPSC PSI Main 2019 Result : महाराष्ट्र लोक सेवा आयोगानि महाराष्ट्र सबऑर्डीनेट सर्व्हिसेस मुख्य परीक्षा – २०१९ पोलिस उपनिरीक्षक पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 निकाल डाउनलोड : http://bit.ly/2VF3OeH

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    New Result

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड