13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध!! – MPSC Group C Admit Card Download 2024

MPSC Group C Admit Card Download 2024, MPSC Group C Typing Hall Ticket Link

MPSC Group C Typing Skill Test Hall Ticket

जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

MPSC Group C Typing Skill Test Hall Ticket

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दिनांक ८ जुलै, २०२४ रोजी आयोगामार्फत मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु त्या दिवशी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनावर परिणाम झाल्याने सदरहू मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १३ जूलै, २०२४ रोजी ३-या व ४ थ्या सत्रात आयोजित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. दिनांक १३ जुलै, २०२४ रोजी ३-या व ४ थ्या सत्रात नियोजित लिपिक टंकलेखक २०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
२. दिनांक १३ जुलै, २०२४ रोजी ३ या व ४ थ्या सत्रात नियोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन नव्याने डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही. दिनांक ०८ जुलै, २०२४ रोजीच्या जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
४. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा विचार करता उमेदवारांनी त्यांच्या चाचणीच्या किमान एक दिवस अगोदर चाचणी केंद्र कोठे आहे याचा अंदाज घ्यावा जेणेकरुन चाचणीवेळी केंद्रावर पोहोचण्यास अडचण होणार नाही.

५. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा- या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
७. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] किंवा [email protected] या ईमेल आणि अथवा ७३०३८२१८२२ किंवा ०२२६९१२३९१४ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist & Tax Assistant- Announcement regarding admission certificates of Typing Skill Test scheduled on 13th July 2024


MPSC Group C Typing Skill Test Admit Card Download 2024

MPSC Group C Admit Card Download 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ ते १३ जुलै, २०२४ रोजी नियोजित लिपिक टंकलेखक -२०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

MPSC Group C Typing Skill Test Hall Ticket

  • टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
  • टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा विचार करता उमेदवारांनी त्यांच्या चाचणीच्या किमान एक दिवस अगोदर चाचणी केंद्र कोठे आहे याचा अंदाज घ्यावा जेणेकरुन चाचणीवेळी केंद्रावर पोहोचण्यास अडचण होणार नाही.
  • टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
  • प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] किंवा [email protected] या ईमेल आणि अथवा ७३०३८२१८२२ किंवा ०२२६९१२३९१४ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023 – Clerk Typist & Tax Assistant – Admission Certificates for Typing Skill Test

MPSC Group C Mains Admit Card Download 2023

MPSC Group C Admit Card Download 2023: The Admit Card of the candidates admitted to the Maharashtra Group C Services Main Examination 2023 scheduled on Sunday, December 17, 2023 through the Maharashtra Public Service Commission have been made available in their account on the website https://mpsconline.gov.in of the Commission’s online application system. Candidates can download their MPSC Group C Mains Admit Card from below link to login their account.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Important Instructions For MPSC Group C Mains Hall Ticket 2023

Know Important Instructions For MPSC Group C Mains Hall Ticket 2023. If you are having trouble to download MPSC Group C Mains Call Letter you can contact at below address:

1. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
2. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
3. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
4. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
5. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected][email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC Group C Mains Hall Ticket


MPSC Typing Skill Test Admit Card Link

MPSC Group C Admit Card Download 2023 : The admit certificates of the candidates who appeared and got admission in the test held on 07th April 2023 for the typing skill test of the below mentioned cadre scheduled by the Maharashtra Public Service Commission on 31st May 2023 will be made available in their account on the website https://mpsconline.gov.in of the Commission’s online application system. Candidates can download their New MPSC Typing Test Hall Ticket 2023 from below link:

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यानंतरही स्वत:वर जबाबदारी न घेता त्याचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत आयोगाने या चाचणीची फेरपरीक्षा बुधवार, दि. ३१ मे रोजी आयोजित केली आहे. आयोगाने सॉफ्टवेअरमध्ये तसेच निकषातही कोणताही बदल न करता स्वतःवरची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच टाकलेली आहे. आगोगाच्या दक्षता, धोरण व संशोधन विभागाच्या सहसचिवांनी २४ मे रोजी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता दि. ७ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची मुंबईत नव्याने ३१ मे रोजी सकाळी ८:३० ते ९ यावेळेत इंग्रजी माध्यमासाठी, तर ११ ते ११:३०, दुपारी १:३० ते २, दुपारी ४ ते ४:३० आणि सायंकाळी ६:३० ते ७ यावेळेत मराठी माध्यमासाठी टंकलेखन कौशल्य  चाचणी आयोजित केली आहे. मात्र ज्या कारणासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर आणि निकषात बदल केलेले नाहीत. मग ही परीक्षा पुन्हा कशासाठी घेत आहेत, असा सवाल उमेदवार विचारत आहेत.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Maharashtra Group C Services Main Examination 2021-Announcement regarding Admission certificates of Typing Skill Test

मराठीसाठी की-बोर्ड ले-आउटही रेमिंग्टन मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजी यूएस असा बोर्ड ठेवला आहे. यावेळी की- बोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवाराने की-बोर्ड बदलून देण्याचा आग्रह धरल्यास कारवाई करण्याची धमकीही आयोगाने दिली आहे. यासाठी चाचणी सुरु होण्यापूर्वी सराव चाचणी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.

की-बोर्ड त्रुटी, मशीन ऑटो लॉक, वीज व्यत्यय, स्वयंचलितरीत्या चाचणीमधून बाहेर पडल्याच्या कोणत्याही त्रुटी आढळल्यास

समवेक्षकाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास पुन्हा लॉगइन करण्याची मुभा दिली असली तरी ७ मार्च रोजी झालेल्या त्रुटीनंतरही पुन्हा टंकलेखनाचा उतारा मर्यादा मराठीसाठी ३०० शब्द आणि इंग्रजीसाठी ४०० शब्दांचाच ठेवला आहे. यासाठी की-बोर्ड चाचणी, ब्रेक, मॉक, ब्रेक, मराठी टंकलेखन यासाठी ३२ मिनिटांचाच वेळ दिला आहे.

 


: : मागील अपडेट्स : : 

२. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

MPSC Typing Test New Date


४. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] किंवा support [email protected] या ईमेल आणि / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

Download MPSC Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test Admit Card 2023

MPSC Typing Skill Test Re-Conduct

MPSC Typing Skill Test Hall Ticket Link: The Maharashtra Public Service Commission conducted the prescribed Typing Skill Test for the posts of Clerk Typist and Tax Assistant in Maharashtra Group-C Service Main Examination – 2021 on 07 April 2023 at the center in Mumbai. It can be seen from the reports received by the candidates that the candidates faced some technical difficulties during the test. Based on the reports received by the commission, the commission has decided to take the following action regarding the typewriting skill test:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथील केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत चाचणी दरम्यान उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या असल्याचे आयोगास प्राप्त उमेदवारांच्या अभिवेदनांवरून दिसुन येते.आयोगाकडे प्राप्त अभिवेदनाच्या आधारे प्रस्तुत टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे

(१) दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल.
(२) प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी ही आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमुद मानकांनुसार घेण्यात येईल.
(३) प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना नव्याने प्रसिध्द केल्या जातील. सदर सूचना या उमेदवारांवर बंधनकारक असतील.
(४) प्रस्तावित चाचणीस अनुपस्थित उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवडप्रक्रियेकरीता विचार करण्यात येणार नाही.
प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. चाचणीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.


MPSC Typing Skill Test Admit Card Download

MPSC Group C Admit Card Download 2023: Maharashtra Public Service Commission has released hall ticket for Typing Skill Test for the post of Clerk Typist and Tax Assistant. An announcement regarding Admission Certificate has been published on the commission site. Candidates who are going to appear for Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test can download their admit card from below link:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदासाठी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी हॉल तिकीट जारी केले आहे. प्रवेश प्रमाणपत्राबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी बसणार आहेत ते त्यांचे प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. मराठी आणि इंग्रजी टायपिंग टेस्ट देण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र असलेल्या व प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत:-

MPSC Group C Admit Card Download 2023

२. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] किंवा support [email protected] या ईमेल आणि/अथवा १८०० – १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
७. टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपध्दती व स्वरुप उमेदवारांना अवगत व्हावे याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Typing Skill Test > Mock Test’ येथे वेबलिंक स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Download MPSC Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test Hall Ticket

MPSC Group C Admit Card Download 2023

MPSC Group C Admit Card Download 2023 – As per the notification by Maharashtra Public Service Commission Group C Mains Exam will be on 25th February 2023 and 11th March 2023. Admit card for MPSC Group C Mains Exam 2023 has been issued. Candidates who have cleared MPSC Group C Prelims Exam 2022 can now download MPSC Group  C Mains Hall Ticket 2023. Download MPSC Group C Mains Call Letter from the below link.

२५ फेब्रुवारी, २०२३ व दिनांक ११ मार्च, २०२३ रोजी होणारी MPSC गट क मुख्य परीक्षा हॉलतिकीट उमेदवार च्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवार Account log in करुन आपले हॉलतिकीट download करू शकता.

MPSC Group C Admit Card Download 2023

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ४ मार्च, २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ कर सहायक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
२. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
३. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. ५. कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
७. प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected][email protected] या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

अत्यंत महत्वाचे :-
1. प्रवेश प्रमाणपत्रावरील उपरोक्त मजकूर उमेदवाराने काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असून यासंदर्भात काही अडचण संदिग्धता असल्यास परीक्षेच्या दिनांकापूर्वीच आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
2. मोबाईल फोन अथवा अन्य दूरसंचार साधने परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात आणण्यास बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मन आहे.
उमेदवारांना सूचना :-

1. परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीबाबत :-
1.1 परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीकरीता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. 1.2 आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल.
1.3 उमेदवारांची तपासणी झडती (Frisking), ओळख पडताळणी करणे. हजेरी नोंदविणे. सूचना देणे इत्यादी स्वरुपाच्या कार्यवाहीसाठी उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
1.4 परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उदभवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊ
विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 1.5 परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथ यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

 

How to Download MPSC Group C Services Mains Exam Hall Tickets 

  • एमपीएससी ग्रुप सी सेवा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइट लिंक वापरा
  • प्रथम लॉग इन करण्यासाठी वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरा
  • हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळवण्यासाठी “लॉग इन” बटणावर क्लिक करा
  • भविष्यातील वापरासाठी हॉल तिकिटाची प्रिंट काढा
Download MPSC Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test Hall Ticket

 


MPSC Group C Mains Admit Card Download 2023

List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 लिपिक-टंकलेखक (जा.क्र. 113/2022) करिता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

यादी पहा


MPSC Group C Admit Card Download 2022

MPSC Group C Admit Card Download 2022 from the Login link given below. Candidates can login to their MPSC login & Download the Admit Card. The Examination date is 5th November 2022. 

५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारी MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा हॉलतिकीट उमेदवार च्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उमेदवार Account log in करुन आपले हॉलतिकीट download करू शकता.

MPSC Admit Cards 2022

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3vAeT1D
PDF जाहिरात – https://bit.ly/3SVHo2R

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड