MPSC वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
MPSC Forest Service Interview Schedule Announced
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वन सेवा मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरतील पाच केंद्रांवर २० जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी आयोगाने पात्र 322 उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या.
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार –
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पुणे : २० जुलै ते २४ जुलै
- औरंगाबाद : २७ व २८ जुलै
- नाशिक : ३० व ३१ जुलै
- मुंबई : ४ ऑगस्ट
- नागपूर : ६ व ७ ऑगस्ट
मुलाखतीचे स्थळ, वेळ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना काय काळजी घ्यावी याबाबत उमेदवाराला पाठविल्या जाणाऱ्या पत्रात नमूद केले जाईल, असे एमपीएससीने परिपत्रकाच नमूद केले आहे
जाहिरात – https://bit.ly/2BEGea4
Table of Contents
Agriculture mpsc chyi Bharti Nigel ka.
Jab Daevar