Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC मत्स्यव्यवसाय सेवा भरती २०२०

MPSC Fisheries Services Recruitment 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब पदांच्या एकूण ४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब
  • पद संख्या – ४७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे फिशरीज सायन्स मध्ये पदवी असावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मे २०२० रोजी अमागास प्रवर्गाकरिता ३८ वर्षे व मागास प्रवर्गाकरिता ४३ वर्षे आहे.
  • फीस – अमागास उमेदवारांकरिता रु. ३७४ व मागासवर्गीय उमेदवारांकरिता रु. २७४/- आहे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/ प्रकल्प व्यवस्थापक, पादचरी, (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ २०
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब २७

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/31ahYoI

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2S35Y4c

ऑनलाईन अर्ज करा : https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड