MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2020 उत्तरतालिका
MPSC Exam Answer Key
MPSC Exam Answer Key : The answer key of the competitive examination “Maharashtra Engineering Services Joint (East) Examination 2020” conducted by the Maharashtra Public Service Commission has been published.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्र (पूर्व) परीक्षा 2020” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांना उत्तरतालिकेसंबंधी हरकती/ अभिवेदने असल्यास दिलेल्या पत्त्यावर सादर करावे. सदर हरकती 8 एप्रिल 2021 पर्यंत आयोगाकडे पोहचतील अशा बेताने पाठवावे. उशिरा आलेल्या हरकतींचा विचार केल्या जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links For MPSC Exam Answer Key |
|
जाहिरात : https://bit.ly/3rKdilc |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 दिनांक 21 मार्च 2021 रोजी करण्यात आलेली होती. MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For MPSC Exam Answer Key |
|
जाहिरात : https://bit.ly/3vXAY90 |
Result kadhi lagel andaje ?