MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची उत्तरतालिका प्रकाशित

MPSC Engineering Answer Key Result


MPSC Engineering Answer Key Result – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य नागरी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ ची अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे.

पेपर १ आणि २ साठीची अंतिम उत्तरतालिका गुरुवारी ११ जून २०२० रोजी जाहीर झाली. https://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका उमेदवारांना पहायला मिळेल. जे उमेदवार परीक्षेला बसले होते ते ए, बी, सी आणि डी संचाची उत्तरे पडताळून पाहू शकतात. ही उत्तरतालिका पीडीएफ फाइलच्या स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>