MPSC संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध | MPSC Combined Answer Key 2023

mpsc group b and c answer key 2023

MPSC Combined Answer Key 2023

MPSC Combined Answer Key 2023: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has published an Answer key for  Group ‘B’ and Group ‘C’ Posts. The exam has been conducted on 30 April 2023, and answer keys is available on mpsc.gov.in. The commission has released the first answer sheet of the MPSC Non-Gazetted Services Combine Prelims Exam 2023 held on 30th April 2023. MPSC Non-Gazetted Services Joint Prelims Exam Answer Sheet 2023 Changes Brief Overview You can check in the table below.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट – क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.  सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी 07 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus – सुधारित अभ्यासक्रम

mpsc group b and c answer key 2023

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
  • सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०७ मे, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
  • ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००- १२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC Combine Prelim Exam 2023 Question Paper PDF – गट ब, गट क पेपर 2023 परीक्षा पेपर व प्रश्न नुसार विश्लेषण..

How to download MPSC Combined Answer Key 2023 Online?

उमेदवार अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वरून MPSC गट B आणि C उत्तर की डाउनलोड करू शकतात, लॉगिन माहिती आणि नोंदणी क्रमांक यासारखे आवश्यक तपशील प्रविष्ट करून

  • Open the browser to view the MPSC Combined Answer Key 2023 from the website mpsc.gov.in
  • A search function will be found on the home page.
  • Find the MPSC combined answer key 2023, then click on it.
  • Next, select Download MPSC Answer Key.
  • You can download your answer key and check and calculate the answers.

MPSC Combined Answer Key 2023, Group B & C Paper Solution PDF

Notification MPSC Combined Answer Key 2023
Exam Name MPSC Combined Exam
Exam Conducted By Maharashtra Public Service Commission
Posts 8169
Exam Date 30 April 2023
Answer Key Date 2nd May 2023

MPSC Combined Final Answer Key 2023

The MPSC Final Answer Key for Clerk Typist (Group B, C Combined) Exam 2023 has not yet been published. This is a Provisional Anser Key

MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तरतालिका 2023 जाहीर, MPSC संयुक्त पूर्व परीक्षेची प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करा

Download MPSC Combined Group B and Group C Answer Key  PDF

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड