MPSC न्यायाधीश मुख्य परीक्षा 2019
MPSC Civil Judge Main Exam 2019 Postponed
महाराष्ट्र लोसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा २०१९ आयोजित केलेली होती. परंतु महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर निमार्ण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्थितीच्या कारणामुळे जाहीर केलेल्या परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.
स्पर्धा परीक्षेची आयोजित केलील दिनांक १८ ऑगस्ट २०१९ होती. परीक्षेच्या दिनांकात सुधार करून १ सप्टेंबर २०१९ करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीकरिता जाहिरात वाचा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App