Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC सिव्हील अभियांत्रिकी सेवा भरती मुलाखती व पात्रता यादी

MPSC Civil Engineering Services Recruitment Interview

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ च्या लेखी परीक्षेचा निकाल २२ मार्च, २०१९ रोजी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती मुंबई केंद्रावर दिनांक २७ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात  पात्रता यादी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड