MPSC च्या स्थापत्य अभियंता मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! – MPSC Civil Engineering Service Main 2023 Result
MPSC Civil Engineering Main Exam Results
MPSC Civil Engineering Main Exam 2023 Results
MPSC Rajyaseva Main Result 2024
राज्य लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवा मुख्य 2023 परीक्षेचा निकाल आज जाहीरझाला असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी सेवेच्या ४९५ पदांसाठी ४ जून २०२३ रोजी पूर्व परीक्षा पार पडली. तर २८ जानेवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. परीक्षा होऊन आता वर्ष संपत आले आणि आज २७ जानेवारी रोजी अखेर हा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर झाला आहे, खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकाल जाहीर चेक करा PDF लिंक
MPSC Civil Engineering Main Exam Results: The final result of Maharashtra Civil Engineering Services (Main) Exam has been declared on April 1, 2024 by the Maharashtra Public Service Commission. Candidates who have been recommended or not recommended from the final result of the examination under the subject, their marks and scanned answer sheets have been made available under ‘View’ in front of the name of the respective examination in the candidate’s account. Also, a web link is being provided to the candidates who want to retotal the marks to submit the application for retotalling. In order to submit the application along with the prescribed fee through the said web link, the following steps must be taken:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक १ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे….तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे. (२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
(५) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक ११ एप्रिल, २०२४ ते दिनांक २० एप्रिल, २०२४, २३.५९ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
Download MPSC Civil Engg mains Retotaling Instruction
MPSC Civil Engineering Main Exam Results
MPSC Civil Engineering Main Exam Results: The final result of the interview conducted by Maharashtra Public Service Commission from 20th to 23rd February, 2024 and from 26th to 28th February, 2024 for Maharashtra Civil Engineering Service (Main) Exam-2022. It has been announced on 01 April, 2024. In the said examination, Mr. Nashik District. Omkar Sanjay Nikumbh (seat number PN002029) has come first in the state from Open and Backward categories. Also, Mrs. Swapnali Sanjay Tandulje (seat number AU001115) from Ahmednagar district has come first in the state from women category.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २० ते २३ फेब्रुवारी, २०२४ आणि दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल दि. ०१ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेमध्ये नाशिक जिल्हयातील श्री. ओंकार संजय निकुंभ (बैठक क्रमांक PN००२०२९) हे खुला व मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच अहमदनगर जिल्हयातील श्रीमती स्वप्नाली संजय तांदुळजे (बैठक क्रमांक AU००१११५) या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- सहायक अभियंता, स्थापत्य, गट-ब, श्रेणी-२ करीता दिव्यांग संवर्गातील कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता (Deaf / Hard Hearing) या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील एका पदासाठी सदर वर्गवारीतील दिव्यांग उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे अराखीव संवर्गातील एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. यास्तव जाहीरातीतील नमूद १०२ पदांऐवजी १०१ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
- उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
- प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रह
करण्यात येईल. - प्रस्तुत्त परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्दयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला
आहे. - सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर उमेदवारांची शिफारस विहित प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
MPSC CES Mains Exam Merit List
- Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022 – Announcement regarding final result
- Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022 – Recommendation list
- Adv.No.013/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2022 – Final Merit List
Maharashtra Civil Engineering Services (Main) Exam Result 2022
MPSC Civil Engineering Main Exam Results: Interviews of the candidates who qualified in the Maharashtra Civil Engineering Services (Main) Examination-2022 were held from 20th to 23rd February, 2024 and from 26th to 28th February, 2024 at Belapur, Navi Mumbai Centre. Accordingly, the general merit list of the concerned candidates has been published on the Commission’s website.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २० ते २३ फेब्रुवारी, २०२४ आणि दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत बेलापूर, नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. तद्अनुषंगाने संबंधित उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Civil Engineer Mains Merit List PDF
- प्रस्तुत परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
- प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
- आवश्यक तपासणीनंतर तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल व त्यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांची नांवे शिफारसीकरीता विचारात घेतली जाणार नाहीत, अशा उमेदवारांची नांवे शिफारसी करीता विचारात न घेता अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी प्रसिध्द करण्यात येईल.
Download the Maharashtra Civil Engineering Services Mains Exam 2022 Merit list
MPSC Civil Engineering Main Exam Result
MPSC Civil Engineering Main Exam Results : The result of Maharashtra Civil Engineering Services Main Examination – 2022 conducted on 23rd April 2023 by Maharashtra Public Service Commission has been released on the Commission’s website. LIST OF QUALIFIED CANDIDATES.
संदर्भ :- जाहिरात क्र. १३/२०२३ दिनांक २ मार्च, २०२३
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२२ चा निकाल आज २७ जुलै २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल डाउनलोड करून बघू शकता. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
The interviews of the candidates who qualified in the Maharashtra Civil Engineering Services (Main) Examination – 2021 were held from 17th to 21st April 2023 and 25th to 28th April 2023 at Pune Centre. Accordingly, the provisional general merit list of the concerned candidates has been published on the website of the Commission on 28th April, 2023. For this Exam, ‘Post Preference’ weblink is provided in the ONLINE FACILITES menu on the Commission’s website https://mpsc.gov.in for submission of the Preference Number option for the notified cadre/post of the present examination. The said weblink will be open from 12.00 hrs on 9th May 2023 to 23.59 hrs on 15th May 2023.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १७ ते २१ एप्रिल २०२३ आणि दिनांक २५ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत पुणे केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. तद्अनुषंगाने संबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २८ एप्रिल, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITES या मेनूमध्ये ‘Post Preference’ वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ९ मे २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १५ मे २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. तसेच यंदा किती कट ऑफ लागला ते या लिंक वरून चेक करा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल :-
(१) वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४ संवर्गाकरीता १ ते ४ मधील पसंतीक्रम अथवा No Preference’ विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
(२) अधिसूचित सर्व संवर्गाकरिता / पदांकरिता १ ते ४ मधील पसंतीक्रम निवडणा-या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार होईल.
(३) अधिसूचित ४ संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता ‘No Preference’ हा विकल्प निवडावा
(४) संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर ‘Download PDF’ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून
ठेवता येऊ शकतील.
(५) पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच संवर्ग / पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
(६) विहित कालावधीनंतर संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
विहित कालावधीत संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर न करण्याऱ्या उमेदवारांचा कोणत्याही संवर्ग / पदावरील शिफारशीकरीता विचार करण्यात येणार नाही.
संवर्ग/पदांचे पसंतीक्रम सादर करण्यास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.
MPSC Civil Engineering Main Exam Merit Lits
MPSC Civil Engineering Service Main 2023 Final Result – Maharashtra Public Service Commission has declared the list of qualified candidates for the MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2021. The examination was conducted on 29th October 2023 at various center across Maharashtra State.. Students who were given MPSC Civil Mains Exam 2021 can now check their examination Merit List using the following link. Applicants’ roll no who qualified in MPSC Civil Engineering Mains Exam 2021 is given in below PDF :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांचीमेरिट लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे. तसेच यंदा किती कट ऑफ लागला ते या लिंक वरून चेक करा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Download MaharashtraCivil Engineering Service Final Result
- Visit the official website of Maharashtra PSC i.e. www.mpsc.gov.in/
- Click on the Latest Updates section available on the home page.
- Click on the link Advt No 064/2022 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 –Flashing on the left side.
- You will get the PDF of MPSC Civil Engineering Services Mains Result 2021 in a new window.
- Download this PDF for your reference
जनरल मेरिट लिस्ट येथे चेक करा
MPSC Civil Engineering Service Main 2020 Final Result – MPSC (Maharashtra Public Service Commission) Civil Engineering Service Main Exam 2020 Final Result, Merit List has been published by MPSC Today. The direct download link for MPSC Civil Engineering Service Main Exam 2020 Final Result, Merit List Lists given below. Candidates can Check their status in following given Link.
????Check & Download Civil Engineering Main Exam 2020 -Final Merit List
Table of Contents