MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध – MPSC Civil Engineering Service Main 2023 Merit List

MPSC Civil Engineering Main Exam Results

MPSC Civil Engineering Main Exam Merit List and Post Preference

MPSC Civil Engineering Main Exam Results : The interviews of the candidates who qualified in the Maharashtra Civil Engineering Services (Main) Examination – 2021 were held from 17th to 21st April 2023 and 25th to 28th April 2023 at Pune Centre. Accordingly, the provisional general merit list of the concerned candidates has been published on the website of the Commission on 28th April, 2023. For this Exam, ‘Post Preference’ weblink is provided in the ONLINE FACILITES menu on the Commission’s website https://mpsc.gov.in for submission of the Preference Number option for the notified cadre/post of the present examination. The said weblink will be open from 12.00 hrs on 9th May 2023 to 23.59 hrs on 15th May 2023.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक १७ ते २१ एप्रिल २०२३ आणि दिनांक २५ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत पुणे केंद्रावर घेण्यात आल्या होत्या. तद्अनुषंगाने संबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २८ एप्रिल, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITES या मेनूमध्ये ‘Post Preference’ वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ९ मे २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक १५ मे २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. तसेच यंदा किती कट ऑफ लागला ते या लिंक वरून चेक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 उमेदवारांकडून विहित पध्दतीने प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल :-
(१) वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४ संवर्गाकरीता १ ते ४ मधील पसंतीक्रम अथवा No Preference’ विकल्प निवडणे अनिवार्य आहे.(२) अधिसूचित सर्व संवर्गाकरिता / पदांकरिता १ ते ४ मधील पसंतीक्रम निवडणा-या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीकरीता विचार होईल.
(३) अधिसूचित ४ संवर्गापैकी / पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही; त्या पदांकरीता ‘No Preference’ हा विकल्प निवडावा
(४) संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर ‘Download PDF’ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून
ठेवता येऊ शकतील.

(५) पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग / पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच संवर्ग / पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
(६) विहित कालावधीनंतर संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
विहित कालावधीत संवर्ग / पदांचे पसंतीक्रम सादर न करण्याऱ्या उमेदवारांचा कोणत्याही संवर्ग / पदावरील शिफारशीकरीता विचार करण्यात येणार नाही.
संवर्ग/पदांचे पसंतीक्रम सादर करण्यास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-onli[email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.


MPSC Civil Engineering Main Exam Merit Lits

MPSC Civil Engineering Service Main 2023 Final ResultMaharashtra Public Service Commission has declared the list of qualified candidates for the MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION – 2021. The examination was conducted on 29th October 2023 at various center across Maharashtra State.. Students who were given MPSC Civil Mains Exam 2021 can now check their examination Merit List using the following link. Applicants’ roll no who qualified in MPSC Civil Engineering Mains Exam 2021 is given in below PDF :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांचीमेरिट लिस्ट प्रकाशित  करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे. तसेच यंदा किती कट ऑफ लागला ते या लिंक वरून चेक करा…

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How To Download MaharashtraCivil Engineering Service Final Result

  1. Visit the official website of Maharashtra PSC i.e. www.mpsc.gov.in/
  2. Click on the Latest Updates section available on the home page.
  3. Click on the link Advt No 064/2022 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 –Flashing on the left side.
  4. You will get the PDF of MPSC Civil Engineering Services Mains Result 2021 in a new window.
  5. Download this PDF for your reference
जनरल मेरिट लिस्ट येथे चेक करा 

MPSC Civil Engineering Service Main 2020 Final Result – MPSC (Maharashtra Public Service Commission) Civil Engineering Service Main Exam 2020 Final Result, Merit List has been published by MPSC Today. The direct download link for MPSC Civil Engineering Service Main Exam 2020 Final Result, Merit List Lists given below.  Candidates can Check their status  in following given Link.

👉Check & Download Civil Engineering Main Exam 2020 -Final Merit List 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड