MPSC Recruitment 2021 | MPSC अंतर्गत 229 पदांची भरती सुरु

MPSC Bharti 2021

Table of Contents

MPSC Mega Recruitment 2021

MPSC Bharti 2021: Maharashtra Public Service Commission has been declared a new recruitment notification for the 229 vacancies. Eligible candidates apply online before the 11th of October 2021. Further details are as follows:-

The recruitment notification has been issued from the Maharashtra Public Service Commission for the “Dean, Professor, Associate Professor, Chief Administrative Officer, Administrative Officer” posts. Online application is invited for the interested and eligible candidates to fill 229 vacancies with the various posts. Applicants need to apply online mode for MPSC Recruitment 2021. Online application starts on the 20th of September 2021. Interested and eligible candidates can submit their application to the given link before the last date for MPSC Jobs 2021. The last date of submission of the application is the 11th of October 2021. For more details about MPSC Application 2021. visit ur website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, अधिष्ठाता, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 229 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, अधिष्ठाता, सहयोगी प्राध्यापक
 • पद संख्या – 229 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3Clrua2
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 

MPSC Mega Bharti 2021 Details

🆕 Name of Department Maharashtra Public Service Commission
📥 Recruitment Details MPSC Recruitment 2021
👉 Name of Posts Dean, Professor, Associate Professor, Chief Administrative Officer, Administrative Officer
🔷 No of Posts 229 Vacancies
📂 Job Location Maharashtra
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Recruitment 2021

Dean  Possess M.B.B.S. degree and post graduate degree in any branch of medical science
Professor Minimum Qualification for Teachers in Medical Institutions
Associate  Professor Minimum qualification for Teachers in Medical Institution
Chief Administrative Officer Possess a degree in Arts, Science, Commerce or Law.
Administrative Officer Possess a degree in Arts, Science, Commerce or Law

MPSC Mega Recruitment Vacancy Details

Dean 06 Vacancies
Professor  91 Vacancies
Associate Professor  111 Vacancies
Chief Administrative Officer 02 Vacancies
Administrative Officer 18 Vacancies

All Important Dates | @mpsc.gov.in

⏰ Application Start Date  20th of September 2021
⏰ Last Date  11th of October 2021

Maharashtra Public Service Commission Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Application Link APPLY HERE

 


MPSC Maharashtra Forest Service Main Examination 2019

MPSC Bharti 2021: महाराष्ट्र वनसेवा परीक्षांतर्गत वनक्षेत्रपाल पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा नव्याने खुल्या केलेल्या प्रेफरन्स लिंकमध्ये काही समकक्ष अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधारकांना वनक्षेत्रपाल पदासाठी वगळण्याची भूमिका घेतली होती. आता त्यापैकी गणित विषयासह बारावी विज्ञान व पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आल्याची घोषणा एमपीएससीने केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे पद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

जाहिरातीत वनक्षेत्रपाल पदासाठी नमूद मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी अभियांत्रिकी शाखेच्या समकक्ष इतर अभियांत्रिकी शाखा उत्तीर्ण उमेदवारांना पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत देता आली. मात्र, अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याआधीच त्यांना वगळण्यात आले. अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली होती. यामुळे हातातोंडाशी आलेला घास एमपीएससी हिरावून घेणार होती. मात्र, याचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच याबाबतचे वृत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले.

MPSC Bharti 2021


MPSC Mega Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021 : Maharashtra Public Service Commission is invited to online applications for interested and eligible candidates. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Public Service Commission has published a new recruitment notification for the interested and eligible candidates. The application is invited for the Administrative Medical Officer, Assistant Professor under MPSC Recruitment 2021. There are a total of 812 vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode for MPSC Mega Recruitment 2021. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the application is the 1st & 2nd of September 2021 6th and 7th September 2021 (Date Extended). For more details about MPSC Recruitment 2021, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Bharti 2021) स्थापत्य अभियांत्रिकीच्या 3600 पदांच्या मुलाखती न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे रखडल्या असून या मुलाखती घेण्यासाठी न्यायालयाने आम्हाला त्वरित परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाच्या वकिलाकडून न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. ‘MPSC’ वेळकाढूपणामुळे मुलाखती रखडल्याच्या वृत्तानंतर ‘MPSC’ च्या सदस्यांकडून ट्विटरवर हा खुलासा करण्यात आला आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या 1145 जागांसाठी सुरुवातीला 3600 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार या 1145 जागांमध्ये SEBC प्रवर्गासाठी असलेल्या १३ टक्के जागा खुल्या वर्गामध्ये रूपांतरित करण्यात आल्या. यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कमी गुण असणारे काही उमेदवार वगळले गेले. यातील एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुधारित यादीला आवाहन देणारी याचिका केली. याशिवाय अन्य विभागातील EWS प्रवर्गातील उमेदवारांनीही मुंबई उच्च न्यायालयात याच धर्तीवर याचिका दाखल केल्या आहेत.

त्यामुळे न्यायालयाने महावितरण, MPSC आणि अन्य विभागातील याचिका एकत्रित केल्या. त्यामुळे एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले. एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदांच्या मुलाखती या तातडीने घेणे आवश्यक असून त्यासाठी न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. ‘एमपीएससी’ आज बाजू मांडणार एमपीएससीच्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या याचिकेत सोमवारी मध्यस्थी केली जाणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ५ जुलैच्या शासन निर्णयाचा दाखला देत या पदांची मुलाखत घेण्यासाठी स्वतंत्र परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती आहे.

 

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 – 240 Posts  

MPSC Bharti 2021

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे MPSC मार्फत भरणार!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक करिता एकूण 812 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 & 02 सप्टेंबर 2021 06 & 07 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक
 • पद संख्या – 812 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • फीस
  • प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक
   • अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
   • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 449/-
  • सहायक प्राध्यापक
   • अराखीव प्रवर्ग – रु. 394/-
   • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 & 02 सप्टेंबर 2021 06 & 07 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Important Links MPSC Mega Bharti  2021

📑 PDF जाहिरात 37/2021 to 58/2021
📑 PDF जाहिरात 36/2021
📑 PDF जाहिरात 25/2021 to 35/2021
✅ ऑनलाईन अर्ज करा
http://mpsconline.gov.in/ 

 

Maharashtra Public Service Commission Bharti 2021 Details

🆕 Name of Department Maharashtra Public Service Commission
📥 Recruitment Details MPSC Recruitment 2021
👉 Name of Posts Administrative Medical Officer, Assistant Professor
🔷 No of Posts 812 Vacancies
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Recruitment 2021

Administrative Medical Officer Post Graduation qualification
Assistant Professor MD

MPSC Mega Recruitment Vacancy Details

Administrative Medical Officer 01 Vacancy
Assistant Professor 811 Vacancies

All Important Dates | @mpsc.gov.in

⏰ Last Date  1st & 2nd of September 2021 6th and 7th September 2021 (Date Extended)  

 


MPSC Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021 : Maharashtra Public Service Commission is invited to online applications for interested and eligible candidates. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. Further details are as follows:-

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे MPSC मार्फत भरणार!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय) करिता एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 4 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, अधिष्ठाता, सह संचालक (वैद्यकीय)
 • पद संख्या – 22 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 4 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Bharti 2021 Details

Department Name
Maharashtra Public Service Commission
Recruitment Details
MPSC Engineering Services Recruitment 2021
Name of Posts Associate Professor, Dean, Co-Director (Medical)
Total  Number of Posts 22 Vacancies
Application Mode Online
Official Website mpsc.gov.in

 

Eligibility Criteria For MPSC Recruitment 2021

Associate Professor Super-specialty post Graduation Qualification in DM/M.Ch/Super-specialty DNB
Dean Read PDF
Co-Director Degree in MBBS

 

अधिक माहिती करिता कृपया PDF जाहिरात बघावी.

Important Links MPSC Bharti  2021

📑 PDF जाहिरात 1
📑 PDF जाहिरात 2
📑 PDF जाहिरात 3
✅ ऑनलाईन अर्ज करा
http://mpsconline.gov.in/ 

MPSC Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021 : Maharashtra Public Service Commission is invited to online applications for interested and eligible candidates. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Public Service Commission has published a new recruitment notification for the interested and eligible candidates. The application is invited for the Professor & Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 under MPSC Recruitment 2021. There are a total of 90 vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode for MPSC Professor Recruitment 2021. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the application is the 20th 24th & 26th of August 2021 1st of September 2021 (Date Extended). For more details about MPSC Recruitment 2021, visit our website www.MahaBharti.in.

 

MPSC Bharti 2021 Details

🆕 Name of Department Maharashtra Public Service Commission
📥 Recruitment Details MPSC Recruitment 2021
👉 Name of Posts Professor & Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020
🔷 No of Posts 90 Vacancies
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Recruitment 2021

Professor  A super specialty postgraduate qualification in DM/ M.Ch/ Super-specialty DNB (Refer PDF)
Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 Law Degree

MPSC (Maharashtra Public Service Commission) Recruitment Vacancy Details

Professor  16 Vacancies
Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 74 Vacancies

All Important Dates | @mpsc.gov.in

⏰ Last Date  20th& 26th of August 2021

MPSC Medical Education And Research Service Recruitment 2021 Important Links

📑 Full Advertisement 1
📑 Full Advertisement 2
✅ Application Link

MPSC Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021: The Finance Department has issued GR for the vacant posts in various departments of the State Government to be filled through the Maharashtra Public Service Commission. Therefore, the process of recruitment of more than 15,500 posts has started. Further details are as follows:-

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांसाठी वित्त विभागाने जीआर जारी केला आहे. त्यामुळे 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.”

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 परीक्षेची तारीख जाहीर 

 

MPSC Mega Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021 : The concerned departments have been asked to send the proposal of vacancies to the MPSC by September 30, paving the way for filling up the vacancies of the MPSC. Deputy Chief Minister Ajit Pawar has announced to recruit more than 15,500 posts in the state. That process has just begun. Further details are as follows:-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील २८ जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे.

खुशखबर- MPSC च्या जागा वाढण्याची शक्यता !! 

ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे. बैठकीत एमपीएससीच्या पदभरतीसंदर्भातील हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी ३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे रिक्त पदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १५ हजार ५०० हून अधिक पदांची भरती भरती करण्याचे विधीमंडळात जाहीर केले आहे. त्या प्रक्रियेला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू….


MPSC Recruitment 2021

MPSC Bharti 2021 : Deputy Chief Minister Ajit Pawar has directed all government departments to send vacancy proposals to MPSC by August 15. As a special case, Pawar has also directed that exemption should be given for recruitment from the government decision dated May 4 and June 24, 2021. Further details are as follows:-

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून पद भरतीसाठी सूट द्यावी असेही निर्देश पवार यांनी दिले आहेत.

MPSC Bharti 2021

‘करोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


MPSC Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021: The finance department has given the green light to fill a total of 15,515 posts in the state. Necessary action will be taken with the approval of the Finance Department, Deputy Chief Minister Ajit Pawar announced in the Assembly. 

MPSC मार्फत लवकरच १५ हजार पदांची भरती होणार अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी मुंबईत दिली. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सवलत देण्यात आली आहे. गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सवलत देण्यात आली आहे. तसेच गट ‘अ’मधील चार हजार ४१७ पदे, गट ‘ब’मधील आठ हजार ३१ पदे आणि गट ‘क’मधील तीन हजार ६३ पदे अशी एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले.

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची चार रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले. याशिवाय, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.

संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली.


८१७ पदांची भरती सुरु होणार- MPSC  परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील दीड वर्षापासून नियुक्ती मिळत नसल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, याबाबत आज पार पडलेल्या बैठकीत MPSCने 817 जागांची शिफारस केली होती त्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत SEBC प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलीय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असं सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असंही भरणे यांनी सांगितलं.

या बैठकीत 48 SEBC सह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे. MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना
त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर राज्यात MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी MPSCला दिल्याचं भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही भरणे यांनी सांगितलं.


Maharashtra Public Service Commission Bharti 2021

महाराष्ट्रात २०१८ पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकुण १५ हजार ५१५ पदे भरण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेमुळे आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. ही रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याच्या अनुषंगाने उपाययोजना करत ठोस निर्णय घेण्यात आला. या भरतीसाठी मान्यता देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला सांगितले.

MPSC MCGM गट-अ गुणवत्ता यादी जाहीर 

MPSC ची सर्व पदे 31 जुलैपर्यंत भरणार; एसईबीसी वर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ

परीक्षांचे निकाल जलद गतीने लावण्यासाठी उपाययोजना करताना ठोस निर्णय घेण्यात आले. त्यासाठीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

या एकुण १५ हजार ५१५ रिक्त पदांमध्ये गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पदांच्या भरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असेही अजितदादांनी सभागृहाला सांगितले.

MPSC Recruitment Vacancy Details 

 • गट जागा
 • अ ४४१७
 • ब ८०३१
 • क ३०६३
 • एकुण जागा – १५ हजार ५१५

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


MPSC Reccruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021: A government decision was announced on Monday to convert 13 per cent of the seats in various recruitment processes reserved for the Social and Educational Backward Classes (SEBC) in the state to open classes only. This has cleared the way for the stalled interviews, results and appointments of the Maharashtra Public Service Commission (MPSC). 

MPSC Bharti 2021: रखडलेल्या मुलाखती, निकाल आणि नियुक्त्यांचा मार्ग मोकळा

राज्यात सामाजिक व शैक्षणिक मागास (SEBC) वर्गाकरिता सरळसेवा भरतीमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या विविध भरतीप्रक्रियांमधील 13 टक्के जागा आता केवळ खुल्या वर्गात रुपांतरीत करण्याचा शासन निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) रखडलेल्या मुलाखती, निकाल आणि नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष म्हणजे, खुल्या प्रवर्गातील 13 टक्के जागा वाढवणार असल्याने याचा लाभ राखीव प्रवर्गातील उमेदवारांना होणार असून एक ते दोन गुणांमुळे अपयशी ठरलेल्यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.


MPSC Recruitment Details 

MPSC Bharti 2021 : Preliminary examination for 1145 posts of Civil Engineering Service was held in June 2019 and the main examination was held in November 2019. Despite the announcement of the results of the main examination in July 2020 after eight months, 3600 candidates have been waiting for the interview for a year.

‘एमपीएससी’ने ४२० जागांसाठी जुलै २०१९मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली. जून २०२०मध्ये मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर केला. यात ४१३ उमेदवारांची निवड झाली. त्यानंतर नियुक्ती देण्याचे काम राज्य शासनाचे असते. मात्र, सरकारने ९ सप्टेंबर २०२०च्या आधी नियुक्त्या के ल्या असत्या तर ४१३ मधील ‘एसईबीसी’ प्रवर्गातील काही उमेदवारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असती. मात्र, दोन वर्षांपासून नियुक्त्याच न केल्याने तहसीलदारपदासाठी निवड झालेले उमेदवारही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ११४५ पदांसाठी जून २०१९ मध्ये पूर्वपरीक्षा, तर नोव्हेंबर २०१९मध्ये मुख्य परीक्षा झाली. तब्बल आठ महिन्यांनी जुलै २०२०ला मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही ३६०० उमेदवार वर्षभरापासून मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत. स्वप्निल लोणकर हा त्यापैकीच एक होता. याच काळात विद्युत अभियांत्रिकीच्या ५० उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र, दोन वर्षांपासून त्यांचीही नियुक्ती रखडली आहे. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या ४३५ पशुधन विकास अधिकारीपदासाठी २२ डिसेंबर २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दीड वर्षांपासून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १३०० उमेदवारांच्याही मुलाखती घेतलेल्या नाहीत. राज्य सरकार मुलाखती, नियुत्यांची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी आहे.


MPSC SEBC Bharti 2021 – MPSC BMC Recruitment 2021 Details 

MPSC Bharti 2021 : Maharashtra Public Service Commission has declared the recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Candidates apply before the last date for MPSC Recruitment 2021. Further details are as follows:-

MPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – 2016 प्रतीक्षा यादी जाहीर 

MPSC संयुक्‍त पूर्व परीक्षा (Joint pre-examination) सप्टेंबरमध्ये (September) होऊ शकते. त्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचा (Disaster Management Department) अभिप्राय घेतला जाणार आहे. दुसरीकडे ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील जागा ‘ईडब्ल्यूएस’ (EWS) की खुल्या प्रवर्गात वर्ग करायच्या, याबद्दल आयोगाने सामान्य प्रशासन विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, दोन्ही विषयांवर सरकारकडून काहीच उत्तर आले नसल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

MPSC Bharti Latest Updates 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पार पडलेल्या 24 प्रकारच्या परीक्षांचा पेच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर निर्माण झाला आहे. मराठा समाजातील मागास उमेदवारांना केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयोगाला पत्रही पाठविले. मात्र, मोघम पत्र नको, त्यात सुस्पष्टता हवी, असे उत्तर आयोगाने दिले. विभागनिहाय नव्या निर्णयानुसार मागणीपत्र द्यावीत, असेही आयोगाने कळविले होते. परंतु, त्या प्रक्रियेला विलंब लागेल म्हणून सामान्य प्रशासन विभाग एकच पत्र देईल, असेही सांगण्यात आले.

‘SEBC’ तील सर्वच जागा ‘ईडब्ल्यूएस’मध्ये वर्ग केल्यास, त्या प्रवर्गाची टक्‍केवारी वाढेल, असेही आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनच संधी द्यावी, असा निर्णय विचाराधिन असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यावर सरकारकडून अजूनपर्यंत काहीच निर्णय झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. सरकारच्या नव्या निर्णयानुसार ‘एसईबीसी’तील विद्यार्थ्यांकडून खुल्या की ‘ईडब्ल्यूएस’, असा पर्याय भरून घेतला जात आहे. त्यानंतर निकाल नव्याने घोषित होईल आणि त्यानंतर मुलाखती होतील, असेही सांगण्यात आले. मात्र, सरकारकडून ‘एसईबीसी’च्या जागा नेमक्‍या किती जागा, कोणत्या प्रवर्गात टाकायच्या याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन येत नाही, तोवर पुढील कार्यवाही होणारच नाही, असेही आयोगातील सूत्रांनी यावेळी स्पष्ट नमूद केले.


MPSC Recruitment New Update

MPSC Bharti 2021: Consolation to the students who have crossed the age limit in the open category of MPSC. Newly qualified candidates are advised to be interviewed. As a result, some candidates from the Maratha community may be eligible due to reservation, but the next process will be completed only after the interview. Further details are as follows:-

राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उद्योग निरीक्षक या गट क संवर्गातील पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील संबंधित उमेदवारांना होणार आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांतील सरळसेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी होत होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे त्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल.

उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क, अराजपत्रित) या पदाची निवड यापूर्वी जिल्हा निवड समितीकडून केली जात होती. तथापी ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
 1. Radikha says

  Nice Information. Also add Syllabus details please

 2. Avinash bhimrao patil says

  Form aplication

 3. Kishor Jadhav says

  Age relaxation and reservation quota of ex-servicemen in MPSC

 4. Vaishnavi anil devkar says

  या वर्षी पेपर होतील का भरतीचे आणि मला पणं द्यायची भरती तर प्लिज फॉर्म ची लिंक द्या ना ऑनलाईन भरायची

 5. Anup says

  Nahi kahi prashna nahi

 6. Baban says

  Mpsc exam chi post 2021,

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड