सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा २०२२ उत्तरतालिका जाहीर – MPSC ASO Answer Key

MPSC ASO Answer Key

MPSC ASO Answer Key

MPSC ASO Answer Key – Maharashtra Public Service Commission successfully conducted the Assistant Section Officer Limited Departmental Competitive Examination on 10th December 2022 throughout Maharashtra State. Candidates taking this exam can check MPSC Assistant Section Officer Answer Key 2022 on this page. As Commission has Published the Official Assistant Section Officer Answer Key. Set Wise ASO Answer Key is given below. Check Properly all Your Answer if having any Objection related to ASO LDCE Answer Key you can raise and send Your Query Before 24th December 2022. After that, No Queries will be entitled By Commission. So Download MPSC Assistant Section Officer Limited Departmental Competitive Examination Answer Key through the below Link :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा २०२२’ या स्पर्धा परीक्षेच्या पेपर क्रमांक-१ व २ या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे. विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच या लिंक वर क्लिक करून MPSC मोफत टेस्ट सिरीज जॉईन करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Last Date To File Objection On ASO LDCE Answer Key 2022

  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

MPSC ASO Answer Key

MPSC Assistant Section Officer Answer Key 2022: Overview

MPSC Assistant Section Officer Answer Key 2022
Exam Organization Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Assistant Section Officer Limited Departmental Competitive Examination  2022
Category Answer key
Exam Date 10th December
उत्तरतालिका डाउनलोड करा : MPSC ASO LDCE Answer Key Paper 1 – http://bit.ly/3OKCfdi
उत्तरतालिका डाउनलोड करा : MPSC Assistant Section Officer Answer Key Paper 2 (A&B) – http://bit.ly/3OKCfdi
उत्तरतालिका डाउनलोड करा : MPSC Assistant Section Officer  Answer Key Paper 2 (A&C) – http://bit.ly/3OKCfdi

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. गिरीश says

    सहाय्यक कक्ष अधिकारी स्पर्धा परीक्षा २०२१ मधील ६ आर्च २०२२ प्रश्नपत्रिका चे उत्तर पत्रिका पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड