MPSC तज्ञ सल्लागारांच्या नोंदणीबाबत… MPSC Advisor Portal
MPSC Advisor Portal
MPSC Advisor Portal
MPSC Advisor Portal : Maharashtra Public Service Commission (MPSC) conducts Competitive Examinations and Screening Tests to select suitable and eligible candidates. The services of expert advisors of various subjects are required by the Commission for framing of syllabus, examination related work and Interviews. The expert advisors are paid honorarium at the rates prescribed by the Commission in addition to travelling and daily allowance as prescribed by State Government. In order to create a database of such expert advisors, the Commission has developed a portal named as “ Advisor Portal ” on the website of Commission https://mpsc.gov.in.
Registration of Expert Advisors | @mpsc.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तज्ञ सल्लागारांकरिता https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ADVISOR PORTAL’ विकसित केले आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत सुयोग्य व पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा व मुलाखती संबंधी कामे करण्यासाठी आयोगास बाहय माध्यमांची / तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. यास्तव अशा तज्ज्ञ व्यक्तींची माहिती एकत्रित संकलित करुन घेण्यासाठी आयोगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ADVISOR PORTAL’ विकसित केले असून सदर संगणकीय पोर्टलव्दारे आयोगासाठी वरील कामे करण्यास इच्छुक असलेल्या विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज मागविण्यासंबंधी आयोगाने दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजी https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द केले आहे. सदर प्रसिध्दीपत्रकातील सूचना व कार्यपध्दतीचे अवलोकन करावे. प्रसिध्दीपत्रकातील कार्यपध्दतीनुसार इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींनी आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक तपशीलासाठी आयोगाचे https://mpsc.gov.in संकेतस्थळास भेट दयावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3dIoZY3
Table of Contents
मला वाटते की,, mpsc MCQ test Advisor portal.