MPKV विद्यापीठ भरती नवीन जाहिरात प्रकाशित; लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी व इतर विविध पदांचा समावेश | MPKV Bharti 2022

MPKV Rahuri Bharti 2022

MPKV Ahmednagar Bharti 2022 Details

MPKV Rahuri Bharti 2022 : Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates for the 11 vacancies to fill with the various posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

Mahatman Phule Krishi Vidyapeeth Rahuri Bharti 2022

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार) पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार)
 • पद संख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर, राहुरी -413 722
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in

How To Apply For MPKV Ahmednagar Recruitment 2022

 1. वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. अर्ज 18 जुलै 2022 किवा त्यावपूर्वी संबंधित पत्यावर पाठवावा.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPKV Rahuri Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/aKpkheJ
अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in

 


MPKV Rahuri Bharti Advertisement Fake

MPKV Rahuri Bharti 2022 : Advertisements for the posts of Supervisor, Security Guard and Labor at Mahatma Phule Agricultural University are going viral on WhatsApp and other social media. However, no one should believe this advertisement, as the university has not published any such advertisement on social media or print media, the university’s broadcasting center said. Further details are as follows:-

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुपरवायझर, सुरक्षा रक्षक आणि मजूर या पदांकरिता पदभरती अशी जाहिरात व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरी कुणीही या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, विद्यापीठाने अशी कोणतीही पदभरतीची जाहिरात सोशल मीडियावर अथवा प्रिंट मीडियावर प्रसिद्ध केलेली नाही अशी माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली.

विद्यापीठामध्ये कोणत्याही पदांची भरती सुरू नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या जाहिरातीमध्ये फोन नंबर दिलेला असल्याने त्याला आपण संपर्क करून आपले काही कागदपत्र दिल्यास किंवा काही व्यवहार केल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. कृषी विद्यापीठाचा व त्या जाहिरातीचा कोणताही संबंध नाही. या प्रकारची पदभरतीची खोटी जाहिरात आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर आली तर कृपया ती दुसऱ्या ग्रुपला फॉरवर्ड करू नये असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

MPKV Rahuri Bharti 2022

 


 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Srikrishna says

  Msc metology

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड