JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च नाशिक अंतर्गत 78 पदांकरिता भरती; मुलाखती आयोजित!! | MPGIMER Nashik Bharti 2025

MPGIMER Nashik Bharti 2025

MPGIMER Nashik Bharti 2025: MPGIMER (Maharashtra Post Graduate Institute of Medical Education and Research) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor, Senior Residents, Tutor / Demonstrator”. There are total of 78 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 17th February 2025.For more detail about MPGIMER Nashik Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च नाशिक अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी, शिक्षक / निदर्शक” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  17 फेब्रुवारी 2025 आहे.

MPGIMER Nashik Walk in 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी, शिक्षक / निदर्शक
  • पदसंख्या – 78 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा – 69 वर्षे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ.डी.जी. डोणगावकर हॉल’ पहिला मजला MUHS, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, – नाशिक – ४२२००४.
  • मुलाखतीची तारीख –  17 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mpgimer.edu.in/

MPGIMER Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
प्राध्यापक03
सहयोगी प्राध्यापक12
सहाय्यक प्राध्यापक24
वरिष्ठ रहिवासी32
शिक्षक / निदर्शक07

Educational Qualification For MPGIMER Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.D. / DNB
सहयोगी प्राध्यापकM.D. / M.S. / DNB
सहाय्यक प्राध्यापकM.D. / M.S. / DNB
वरिष्ठ रहिवासीM.D. / M.S. / DNB
शिक्षक / निदर्शकMBBS

Selection Process For MPGIMER Nashik Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 17 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.   

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mpgimer.edu.in Arj 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/QapXz
✅ अधिकृत वेबसाईट
https://mpgimer.edu.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड