Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मार्मुगाव नगरपालिका गोवा भरती २०१९

Mormugao Nagarpalika Goa Bharti 2019

मार्मुगाव नगरपालिका गोवा येथे एसबीएम समन्वयक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – एसबीएम समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी मधील पदविका आणि संगणक साक्षर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय २५ ते ४० वर्षे असावे.
  • वेतनश्रेणी – रु १५,००० /-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मोर्मुगाव नगरपालिका, वास्को-द-गामा, गोवा
  • मुलाखतीची तारीख – ३ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड