https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

MOIL लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!! | MOIL Nagpur Bharti 2025

MOIL Nagpur Online Bharti 2025

MOIL Limited Bharti 2025

MOIL Nagpur Bharti 2025: MOIL Limited (Manganese Ore India Limited) Nagpur has published the recruitment notification for the various vacant posts of “Manager (Medical Services), Consultant (Medical Services), Select Grade Mine Foreman, Mine Foreman-I, Mine Mate-I, Blaster-II, Winding Engine Driver”. There are total of 80 vacancies are available to fill posts. Candidates may apply online before last date for (For Sr. 3rd to 7th No. Posts). Last Date for submitting application is  25th March 2025.Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date for (For Sr. 1st & 2nd No. Posts) is 20th March 2025. The official website of MOIL Nagpur is www.moil.nic.in. For more details about MOIL Limited Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

MOIL लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा), सल्लागार (वैद्यकीय सेवा), सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन फोरमॅन-I, माइन मेट-I, ब्लास्टर-II, विंडिंग इंजिन ड्रायव्हर” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मुलाखतीची तारीख  20 मार्च 2025 आहे.

MOIL Nagpur Online  Bharti 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा), सल्लागार (वैद्यकीय सेवा), सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन फोरमॅन-I, माइन मेट-I, ब्लास्टर-II, विंडिंग इंजिन ड्रायव्हर.
  • पदसंख्या80 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती –  ऑनलाइन (For Sr. 3rd to 7th No. Posts)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मार्च 2025
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (For Sr. 1st & 2nd No. Posts)
  • मुलाखतीचा पत्ता –  मुख्य कार्यालय, MOIL लिमिटेड, MOIL भवन, 1-A काटोल रोड, नागपूर – 440 013.
  • मुलाखतीची तारीख – 20  मार्च 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.moil.nic.in/

MOIL Nagpur Vacancy 2025

How To Apply For MOIL Nagpur Recruitment 225

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन  पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे
  • अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरली जाईल.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MOIL Nagpur Application 2025

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 20 मार्च 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.moil.nic.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ZcsvP
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/F0duS
✅ अधिकृत वेबसाईट https://www.moil.nic.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    new update

  2. MahaBharti says

    Date Extend

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड