MOHFW भरती २०२०

MOHFW Recruitment 2020


MOHFW Recruitment 2020 : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय येथे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तज्ञ ग्रेड–, तज्ञ श्रेणी -२, तज्ञ श्रेणी -२ पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२० आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, तज्ञ ग्रेड–, तज्ञ श्रेणी -२, तज्ञ श्रेणी -२
  • पद संख्या – ६७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअवर सचिव (CHS-V), कक्ष क्र. ७५२, ए-विंग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, निर्माण भवन, नवीन दिल्ली – – ११००११ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MOHFW Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2ZcFOPW
अधिकृत वेबसाईट : https://mohfw.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.