MOHFW अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | MOHFW Bharti 2021

MOHFW Bharti 2021

MOHFW Bharti 2021 Details 

MOHFW Bharti 2021 : Ministry of Health and Family Welfare has declared the recruitment notification for the 09 vacancies available to fill various posts. Eligible candidates apply offline/ Online email before the last date. Further details are as follows:-

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गतवरिष्ठ सल्लागार, सल्लागार, सल्लागार वित्त, कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, सल्लागार वित्त, कनिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Posts Graduation (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 
    • वरिष्ठ सल्लागार/ सल्लागार – 65 वर्षे
    •  सल्लागार वित्त – 45 वर्षे
    • कनिष्ठ सल्लागार – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – coronacontrolroom@gmail.com & pradeep.khasnobis@gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्र, निर्माण भवन, नवी दिल्ली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MOHFW Jobs 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3pvmH2A
✅ अधिकृत वेबसाईट
mohfw.gov.in

 


MOHFW Bharti 2021 Details

MOHFW Recruitment 2021 : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय येथे CAD ऑपरेटर पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 15 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MOHFW Application 2021 Details

विभागाचे नाव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पदाचे नाव CAD ऑपरेटर
पद संख्या 6 पदे
वयोमर्यादा 40 वर्षे
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
रिसेप्शन केट क्रमांक 5, निर्माण भवन. मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली (सर्वात नजीकचे मेट्रो स्टेशन: उद्योग भवन)
अधिकृत वेबसाईट mohfw.gov.in

Eligibility Criteria For MOHFW 

शैक्षणिक पात्रता Diploma in Architecture

Vacancy Details

CAD ऑपरेटर 6 पदे

All Important Dates

मुलाखतीची तारीख 14 & 15 एप्रिल 2021

Important Links

PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट
mohfw.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड