मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना सांगली भरती २०२०
Mohanrao Shinde Sahakari Sakhar Karkhana Sangli Bharti 2020
Mohanrao Shinde Sahakari Sakhar Karkhana Sangli Bharti 2020: मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना सांगली येथे चिफ. अकौटंंट, चिफ इंजिनिअर, चिफ केमिस्ट, मुख्य शेती अधिकारी, अॅग्री ओव्हरसिअर असि. इंजिनिअर, मॅॅॅॅॅन्यू केमिस्ट, सुरक्षा अधिकारी, ज्यूस सुपरवायझर पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.
- पदाचे नाव – असि. इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन, टर्नर काम मशिनिस्ट, मॅॅॅॅॅन्यू केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, सेंट्रीफ्यूगल मेट, लिगल ऑफिसर
- पद संख्या – ९ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल –hr@mohansugar.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मोहननगर पो. एरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली – ४१६४०१
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App