MNLU मुंबई भरती २०२०

MNLU Mumbai Bharti 2020


महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – १५ जागा
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२० आहे
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ताकुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मुंबई, पोस्ट बॉक्स क्र. ८४०१, पोवई, मुंबई – ४०००७६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mnlumumbai.edu.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
प्राध्यापक०५
सहयोगी प्राध्यापक०५
सहाय्यक प्राध्यापक०५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/395VE2e
ऑनलाईन अर्ज करा  : https://psu.shine.com/company/maharashtra-national-law-university/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड