MMS व MCA अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

MMS MCA Entrance Exam 2021

MMS MCA Entrance Exam 2021 Details 

MMS MCA Entrance Exam 2021  : New courses MMS, MCA are being introduced in the Department of Distance Education, University of Mumbai from this year. Admission will be through entrance test. Examination application form has started. Further details are as follows:-

मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण विभागात यंदापासून एमएमएस, एमसीए हे नवे अभ्यासक्रम सुरू होत आहे. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश होणार आहेत. परीक्षा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाइन माध्यमातून शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ आहे. एमएमएस व एमसीएची प्रवेश परीक्षा शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाईन होणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MMS) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम प्रथमच आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये प्रथमच मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम सुरु होत आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २००० जागांची मान्यता दिली आहे.

  • या दोन्ही प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाइन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • १९ नोव्हेंबर २०२१ पासून हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध होत असून शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ हि आहे.
  • तर एमएमएस व एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा शुक्रवार, ३ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाईन होणार आहे.
  • या प्रवेश परीक्षेची सर्व माहिती विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड