मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०१९
MMRDA Recruitment 2019
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे मुख्य अभियंता, अॅड. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मुख्य अभियंता, अॅड. मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑक्टोबर २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, आठवा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App