MMRDA Monorail Tender Application – ‘मोनो’च्या संचालनासाठी पुन्हा कंत्राटदार नेमणार; एमएमआरडीएकडून निविदा जारी

MMRDA Monorail Tender Application

MMRDA Monorail Tender Opening Date

MMRDA Monorail Tender Application: A private contractor will now be appointed for the operation and maintenance of the Chembur to Sant Gadagemaharaj Chowk monorail line. The Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) has invited tenders for the same and this contractor will be appointed for 15 years. The mono line running from Chembur to Sant Gadgemaharaj Chowk is about 19.5 km long and has 17 stations. At present there are 8 trains available on the mono route. Transport service is actually provided by 6 trains out of it. 118 trips are being made every day through six trains. A train is running on this route every 18 minutes. So at present the number of passengers is also limited. So Mono Margika is losing money financially.

चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी निविदा मागविल्या असून, या कंत्राटदाराची १५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर धावणाऱ्या मोनो मार्गिकेची लांबी सुमारे १९.५ किमी असून त्यावर १७ स्थानके आहेत. सद्यस्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. त्यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दर दिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत. त्यातून दर १८ मिनिटांनी या मार्गिकेवर गाडी धावत आहे. तर सद्यस्थितीत प्रवाशांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे मोनो मार्गिका आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आता या मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन १० गाड्यांची खरेदी एमएमआरडीएने सुरू केली आहे. त्यातील पहिली गाडी मुंबईत दाखल झाली आहे. या गाड्या प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर गर्दीच्या वेळी मोनो मार्गिकेवर दर ६ मिनिटांनी गाडी धावू शकणार आहे. त्यातून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी अशा एमएमआरडीएकडून व्यक्त केली जात आहे.

निविदेसाठी ११ जूनपर्यंत मुदत

मोनो मार्गिकेचे संचालन आणि देखभालीसाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला मोनोच्या संचालनासह तिकीट गोळा करावी लागणार आहे. तसेच मार्गिकेची देखभालीचीकामे करावी लागणार आहेत. यासाठी ११ जूनपर्यंत निविदा भरता येणार आहेत.

Sr.

No.

Tender Schedule Bidder Schedule Start Date &Time End date & Time
1 Tender Authorization and Publishing 15-04-2024 10.00 hrs. 15-04-2024 11.00 hrs.
2 Tender Document Download 15-04-2024 11.01 hrs. 17-06-2024 16.00 hrs.
3 Pre-bid Meeting 15-05-2024 11.01 hrs. 15-05-2024 13.00 hrs.
4 Bid Preparation and Submission 15-04-2024 11.01 hrs. 17-06-2024 16.00 hrs.
5 Tender closing 18-06-2024 16.01 hrs. 18-06-2024 18.00 hrs.
6 Online Control Transfer of Bid 18-06-2024 18.01 hrs. 18-06-2024

19.00 hrs.

7 Opening Env-A, Tender fees, EMD 19-06-2024 15.01 hrs. 18-08-2024 18.00 hrs.
8 Opening Env-B Technical Bid 19-06-2024 15.01 hrs. 18-08-2024 18.00 hrs.
9 Opening Env-C Financial Bid 19-06-2024 15.01 hrs. 18-08-2024 18.00 hrs.

 

Tender & Notices
Sr. No. Division Type Title Date Of Issue Valid Upto Corrigendum (If Any)
1 Metro PIU Corrigendum Design Manufacture Supply Installation Integration Testing and Commissioning of Power Supply and Traction E and M Lifts and Escalators Including 15 Years of Comprehensive Maintenance After 2 Years of Defect Liability Maintenance Period of Line 6 (455.7 KB)Design Manufacture Supply Installation Integration Testing and Commissioning of Power Supply and Traction E and M Lifts and Escalators Including 15 Years of Comprehensive Maintenance After 2 Years of Defect Liability Maintenance Period of Line 6
2 Metro PIU Corrigendum Design Manufacture Supply Installation Integration Testing and Commissioning of Rolling Stock Communication Based Signaling and Train Control Telecommunication Platform Screen Doors Systems and Depot Machinery and Plant including 15 Years of Comprehen (260.88 KB)Design Manufacture Supply Installation Integration Testing and Commissioning of Rolling Stock Communication Based Signaling and Train Control Telecommunication Platform Screen Doors Systems and Depot Machinery and Plant including 15 Years of Comprehen
3 Mono-PIU Notice Revised Tender Schedule for the tender Appointment of Operator for O and M of Mumbai Monorail From Sant Gadge Maharaj Chowk to Chembur (148.5 KB)Revised Tender Schedule for the tender Appointment of Operator for O and M of Mumbai Monorail From Sant Gadge Maharaj Chowk to Chembur

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड