MMRCL भरती २०१९

MMRCL Vacancies 2019


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य दक्षता अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मुख्य दक्षता अधिकारी
  • नोकरी ठिकण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, न्यू एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>