मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती २०२०
MMRCL Recruitment 2020
MMRCL Recruitment 2020 – Job Details
MMRCL Recruitment 2020 : Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL) has declared a recruitment notification for the “Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, and Wireman, Unskilled Workers, Rigger, Pipe Fitter, Crane Operator” posts under MMRCL Recruitment 2020. There are a total of 5637 vacancies available to fill with the posts. Interested and eligible candidates can send your application to the given email address. Further details are given below.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये ५६३७ पदांची भरती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MMRCL Recruitment 2020 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर पदांच्या एकूण ५६३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर
- पद संख्या – ५६३७ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
- अधिक माहिती करिता –
महाराष्ट्रातील तरुणांना मुंबई मेट्रो 3 साठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यान सुरू असणार्या मेट्रो 3 प्रकल्पाला मजुरांचा तुटवडा भासत असल्याने प्रकल्पातील महत्वाच्या टप्प्यातील कामे करण्यासाठी कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांची भरती करण्यासाठी मेट्रो 3 मार्फत सुरूवात झाली आहे.
मार्गावरील भुयारी स्थानके, एनएटीएम व बोगद्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा तुटवडा भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला असून मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगार भरती करण्याचा निर्णय मेट्रो 3 प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे. गवंडी, सुतार काम, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया मेट्रोमार्फत सुरू करण्यात आली आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MMRCL Bharti 2020
|
|
MMRCL Bharti 2020 Details |
|
Name of Department | Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL) |
Recruitment Details |
MMRCL Recruitment 2020 |
Name of Posts | Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, and Wireman, Unskilled Workers, Rigger, Pipe Fitter, Crane Operator |
Total Posts | 5637 Posts |
Application Mode | Online (Email) |
Official Website | www.mmrcl.com |
Vacancy Details |
|
1) Mason | 277 |
2) Carpenter | 804 |
3) Fitter | 2038 |
4) Welder | 163 |
5) Electrician and Wireman | 59 |
6) Unskilled Workers | 1877 |
7) Rigger | 312 |
8) Pipe Fitter | 58 |
9) Crane Operator | 49 |
MMRCL Recruitment 2020 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२० आहे.
- पदाचे नाव – संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक
- पद संख्या – ४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ जून २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MMRCL Bharti 2020 |
|
Table of Contents
Hi sir
I am shrikant ramarao shete.I have 2019 pass in iti electrician and 71%.all electrician work am intrested.
I have passed diploma in fire and safety engineering .I am looking for my field related job
Dinesh panchal carpenter job 9892344164 9 years exp.
Carpenter job aahe ka
Chan aahe