Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती २०२०

MMRCL Recruitment 2020

MMRCL Recruitment 2020 – Job Details 

MMRCL Recruitment 2020 : Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL) has declared a recruitment notification for the “Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, and Wireman, Unskilled Workers, Rigger, Pipe Fitter, Crane Operator” posts under MMRCL Recruitment 2020. There are a total of 5637 vacancies available to fill with the posts. Interested and eligible candidates can send your application to the given email address. Further details are given below.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये ५६३७ पदांची भरती

MMRCL Recruitment 2020 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर पदांच्या एकूण ५६३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

 

  • पदाचे नाव – मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन, अकुशल कामगार रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर
  • पद संख्या – ५६३७ जागा

1. MMRC Bharti 2020

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अधिकृत वेबसाईटwww.mmrcl.com
  • अधिक माहिती करिता

MMRCL Recruitment 2020

 

महाराष्ट्रातील तरुणांना मुंबई मेट्रो 3 साठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यान सुरू असणार्‍या मेट्रो 3 प्रकल्पाला मजुरांचा तुटवडा भासत असल्याने प्रकल्पातील महत्वाच्या टप्प्यातील कामे करण्यासाठी कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांची भरती करण्यासाठी मेट्रो 3 मार्फत सुरूवात झाली आहे.

मार्गावरील भुयारी स्थानके, एनएटीएम व बोगद्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा तुटवडा भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला असून मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगार भरती करण्याचा निर्णय मेट्रो 3 प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे. गवंडी, सुतार काम, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया मेट्रोमार्फत सुरू करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MMRCL Bharti 2020

PDF जाहिरात : https://bit.ly/2YISI8g
अधिकृत वेबसाईट : https://www.mmrcl.com/en

 

MMRCL Bharti 2020 Details

Name of Department Mumbai Metro Rail Corporation Ltd (MMRCL)
Recruitment Details
MMRCL Recruitment 2020
Name of Posts Mason, Carpenter, Fitter, Welder, Electrician, and Wireman, Unskilled Workers, Rigger, Pipe Fitter, Crane Operator
Total Posts 5637 Posts
Application Mode Online (Email)
Official Website www.mmrcl.com

Vacancy Details

1) Mason 277
2) Carpenter 804
3) Fitter 2038
4) Welder 163
5) Electrician and Wireman 59
6) Unskilled Workers 1877
7) Rigger 312
8) Pipe Fitter 58
9) Crane Operator 49

MMRCL Recruitment 2020 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०२० आहे.

  • पदाचे नाव – संचालक, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर (कायदेशीर), सहायक महाव्यवस्थापक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ जून २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑगस्ट २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MMRCL Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2zRrjZi
ऑनलाईन अर्ज करा : https://www.mmrcl.com/en/careers

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. Amit Aclemen Gahala says

    I am Construction supervisor.

  2. Somesh Bhondekar says

    Hi.sir
    Iam somesh Parmanand Bhondekar i have pass Vocational education in 2 years in70% and electrical diploma pass . And 1 month experriacne cirtificate in Chandrapur super thermal power plant and 8 month work experience for jhonson lift pvt ltd. In erection work so Plz accept my application .

  3. YATIN PANDURANG WADE says

    HII SIR
    I AM YATIN.P.WADE.
    I WANT DO THE WORK IN CRANE OPERATOR
    I AM PREVIOUS WORK IN NEWS OB VAN OPERATOR AND DRIVER
    I HAVE EXPERCIENCE OF 22 YEARS.
    I WANT JOB FOR FULL TIME JOB .
    BUT I NOT EXPERIENCE OF CRANE OPERATOR,BUT I WANT TO LEARN OF CRANE OPERATOR.
    PLEASE CALL ME ON 9970218863(VIRAR).

  4. किशोर भालशंकर says

    मी मशिनिष्ठ आयटीआय पास असून 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे, कृपया9421523828 वर संपर्क करा.

  5. Dhegale Tukaram Ramachandran says

    Dear sir.
    Am Dhengale Tukaram Ramachandran. I have BA passed 2006.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड