Miraj Police Patil Bharti 2023 | मिरज उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदांची भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!
Miraj Police Patil Bharti 2023
Miraj Police Patil Bharti 2023
Miraj Police Patil Bharti 2023: Sub-divisional Magistrate Miraj Subdivision Sangli has recently published recruitment notification for the various vacant posts of “Police Patil”. Interested and eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date of application should be the 27th of February 2023. More details are as follows:-
मिरज उपविभागमधील मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील खालील गावातील नागरिकांना कळविणेत येते की, सोबत जोडलेल्या परिशिष्ठ अ प्रमाणे गावांचे आरक्षणाप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरणेत येणार आहेत. ज्या उमेदवारांस पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय येथे दिनांक 20/02/2023 ते दिनांक 27/02/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ( सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज करावेत. वरील तारखेनंतर तसेच वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे खालील अटी पूर्ण करण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावे. अर्ज तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत: सदरच्या अर्जासाठी उमेदवारांना र.रु. 100/- इतके शुल्क आकारण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पोलीस पाटील
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
- वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
- अर्ज शुल्क –
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / प्रवर्गासाठी – रु. 300/–
- खुला प्रवर्गासाठी – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –स्थळ तहसिल कार्यालय मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व अपर तहसिल कार्यालय सांगली.
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – sangli.nic.in
Educational Qualification For Miraj Police Patil Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस पाटील | 10th pass |
Miraj Police Patil Jobs 2023 – Important Documents
- शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती
- माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंवा जन्म तारखेच्या दाखल्याची सत्यप्रत
- संबंधित गावचा स्थानिक रहिवाशी असलेबाबत तहसिलदार यांचे अधिवास प्रमाणपत्
- सरकारी थकबाकीदार नसलेबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- वर्तणूक चांगली असलेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा दाखला
- अर्जदाराने स्वत:चे पासपोर्ट आकाराचे अलीकडील काळात काढलेले दोन फोटो
- अर्जदार यांनी लहान कुटूंबाचे (दोन अपत्ये ) असलेबाबत तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र
How To Apply For Miraj Subdivision Sangli Patil Bharti 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.
- अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस पाटील पदांकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Selection Process For Miraj Subdivision Sangli Pati Recruitment 22023
- वरील भरती करीत निवडप्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केसात येईल.
- लेखी परीक्षेअंती मुलाखतीस पात्र उमेदवारास 20 गुणांच्या तोंडी ( मुलाखत) परीक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- तोंडी परीक्षेस येतेवेळी जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, जातीचा दाखला, पोलीस अधिक्षक यांचा दाखल्याच्या मूळ प्रती आणाव्यात.
- जर एखादी नियुक्ती चुकीच्या अथवा खोट्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे झाली आहे किंवा विहित नियमांचे व आदेशांचे पालन न करता झाली आहे असे निदर्शनास आल्यास झालेली नियुक्तीरद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Miraj Police Patil Bharti 2023 – Important Dates
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Polic Patil Miraj Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/nBCW9 |
✅ अधिकृत वेबसाईट | sangli.nic.in |
Table of Contents