Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मिरॅकल पणजी गोवा भरती २०१९

Miracle Panaji Goa Bharti 2019

मिरॅकल पणजी गोवा येथे व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, रिसेप्शनिस्ट, सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवरांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, रिसेप्शनिस्ट, सहाय्यक.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कामत भव्य, कार्यालय #४११, ४ था मजला, कॅकोलो मॉलच्या मागे, पणजी – ४०३००१
  • मुलाखतीची तारीख – २० ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वा)
  • संपर्क – +९१ ८८८८३५७४९७

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड