मीरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS), परिचारिका(GNM) व बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) अंतिम निवड यादी – डाउनलोड करा!! Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List
Mira Bhayander Municipal Corporation Result 2024
मिरा भाईंदर महानगरपालिका १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर करीता वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS), परिचारिका(GNM) व बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) यांचे रिक्त पदांची पदभरती करणेकामी संदर्भीय जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS), परिचारिका(GNM) व बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) या पदाकरीता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MBMC Bharti Selection List
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List: Mira Bhayander Municipal Corporation Indira Gandhi Bhawan, Head Office, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayander (W) Public Health Department notification for recruitment under National Urban Health Mission has published list of candidates who are selected and not selected for advt 17th July 2023. Those candidates who have apply for MBMC Bharti 2023 can download their NUHM MBMC Selection List form below link
मीरा भाईंदर महानगरपालिका इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली होती. 17 जुलै 2023 च्या जाहिरातीसाठी निवडलेल्या आणि न निवडलेल्या उमेदवारांची यादी आता प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी MBMC Bharti 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांचा NUHM MBMC निवड यादी फॉर्म खालील लिंकवर डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पदभरती जाहिरात सूचना – अंतिम निवड यादी
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List -For Mira-Bhainder Municipal Corporation under National Urban Health Mission For the recruitment of the posts of Medical Officer (Full Time) and Staff Nurse (Female) on a contractual basis list of candidates who has been shortlisted for an interview has been published. Download Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Interview List from below Link :
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकरिता कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) व स्टाफ नर्स (स्त्री) पदांच्या पदभरतीकरिता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
सर्वसाधारण सुचना –
१) मुलाखतीस आपल्या शैक्षणिक, जात संवर्ग, अधिवास व ओळख निर्देशित करणाऱ्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुळ कागदपत्र तपासणी दरम्यान तफावत आढळून आल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.
२) मुलाखतीस उपस्थित राहण्याचा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.
३) उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी आपल्यासोबत आपले कोणतेही नातेवाईक आणू नयेत.
४) आपण सदर मुलाखतीस यादीत नमुद केलेल्या दिनांक व वेळेनुसार अनुपस्थित राहिल्यास आपणांस अपात्र ठरविण्यात येईल.
यादी डाउनलोड करा -Interview Schedule
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection & Waiting List
Mira Bhayandar Mahanagarpalika Result: Mira Bhayandar Municipal Corporation has been declared the Selection & Waiting List of the various posts under the Department of Public Health. Click on the below link to download the list.
मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकरीता वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ) व वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व प्रसविका पदभरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकरीता ठोक मानधनावरवर 06 महिन्याकरीता वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व प्रसविका ही पदे थेट मुलाखतीद्वारे (Walk In Selection ) भरणेकरीता दि. 20/12/2022 रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व जाहीर वृत्तपत्रात जाहीर सुचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
त्यानुसार वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ) व वैद्यकीय अधिकारी पदाकरीता दि.27/12/2022 रोजी व औषध निर्माण अधिकारी व प्रसविका पदाकरीता दि.28/12/2022 रोजी मुलाखत घेऊन निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3GZ2pqr
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Eligibilty List
Mira Bhayandar Mahanagarpalika Result: Mira Bhayandar Municipal Corporation has been declared the list of Eligible candidates for the interview round. Click on the below link to download the list.
मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी शहर समन्वयक पदभरती मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उपरोक्त विषयान्वये मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 करीता कंत्राटी शहर समन्वयक पदाकरीता जाहिरात प्रसिध्द अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटी शहर समन्वयक पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.
तरी, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 करीता कंत्राटी शहर समन्वयक पात्र उमेवारांची यादी महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी.
यादी डाउनलोड करा – https://cutt.ly/r1uWamw
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection & Waiting List
Mira Bhayandar Mahanagarpalika Result: Mira Bhayandar Municipal Corporation has been declared the Teachers Recruitment Selection & Waiting List. Click on the below link to download the list.
मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक भरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
शिक्षण प्राथमिक निवड व प्रतिक्षा यादी – https://bit.ly/3E0MVBn
शिक्षण माध्यमिक निवड व प्रतिक्षा यादी – https://bit.ly/3ShpqrI
Mira Bhayandar Mahanagarpalika MO Recruitment Result
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Result : The selection list for Medical Officer (Pediatrician) has been announced under Mira Bhayander Municipal Corporation.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकरिता कोविड 19 च्या कामकाजाकारिता वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)
- पद संख्या – 10 जागा
- ठोक मानधन – रु. 2,00,000/-
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mira Bhayandar Mahanagarpalika Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3pIAeBL |
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Selection List
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Result : The selection list for Medical Officer, Obstetrician, Biomedical Engineer has been announced under Mira Bhayander Municipal Corporation.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकरिता कोविड 19 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर या पदांकरिता 8 मे 2021 रोजी थेट मुलाखती घेण्यात आल्या होत्या,
सदर थेट मुलाखतीतून निवड करण्यात आलेल्या पात्र/ अपात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mira Bhayandar Mahanagarpalika Result | |
यादी डाउनलोड : https://bit.ly/3faUmHS |
Table of Contents
GNM
Staff nurse MN
C vaccancy 202
Hi
Fireman job