मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत 132 पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित!! | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: MBMC (Mira Bhayandar Municipal Corporation) has invited applications for the posts of “Radiologist, Pediatrician, Microbiologist, Medical Officer, Epidemiologist, Dentist, Public Health Manager, Nurse, Laboratory Technician, Drug Manufacturer, Obstetrician, Drug Manufacturing Officer, Senior Tuberculosis Laboratory Supervisor, Tuberculosis Health Worker, MPW”. There are total of 130 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 20th August 2025. For more details about Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, साथीचे रोगतज्ज्ञ, दंतवैद्य, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रसविक, औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, MPW” पदाची एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, साथीचे रोगतज्ज्ञ, दंतवैद्य, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रसविक, औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, MPW
- पदसंख्या – 130 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे ४०११०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2025
How To Apply For Mira Bhayandar Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mbmc.gov.in Bharti 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/ve5Ib |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mbmc.gov.in/ |
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: MBMC (Mira Bhayandar Municipal Corporation) has invited applications for the posts of “City Coordinator”. There are total of 02 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 31st July 2025. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 6th August 2025. For more details about Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2025आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शहर समन्वयक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा / मुलाखतीचा पत्ता – मिरा भाईंदर महानगरपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुलियाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे-४०११०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2025
- मुलाखतीची तारीख – 06 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
Mira Bhayandar Mahanagarpalika Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शहर समन्वयक | 02 |
Educational Qualification For MBMC Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर समन्वयक | 1) मान्यता प्राप्त विद्यापिठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे. अ. बी. ई./बी. टेक (कोणतीही शाखा) आ. बी. आर्क इ. बी. प्लॅनिंग ई. बी. एस. सी. (B.Sc.) (कोणतीही शाखा) |
Salary Details For MBMC Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शहर समन्वयक | रु. 45,000/- (सर्व भत्यांसह)) |
How To Apply For Mira Bhayandar Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Mira Bhayandar Mahanagarpalika Arj 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mbmc.gov.in Bharti 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/qzI16 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mbmc.gov.in/ |
MBMC Bharti 2025
मिरा-भाईंदर महापालिकेची भरती प्रक्रिया रखडली आहे. ती राबवण्यासाठी आता टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विस) संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. तशा हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यापूर्वी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शनल) संस्थेच्या मदतीने भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय काही कारणास्तव रद्द केला जाणार आहे. मिरा-भाईंदर पालिकेतील शेकडो स्थायी अधिकारी-कर्मचारी गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, आरोग्य आदी विभागांतील अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. तर, दुसरीकडे शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध महापालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर ३३९ रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासननियुक्त आयबीपीएस संस्थेची नियुक्तीही करण्यात आली आहे. याला अद्याप दोनहून अधिक वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी भरतीप्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सुरू केली नसून, ती रखडली आहे. आता भरतीसाठी ‘आयबीपीएस’ च्या जागी टीसीएसच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पालिकासूत्रांनी सांगितले. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याच भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. म्हणून आता ही कार्यवाही केली जात असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत महापालिका उपायुक्त सचिन बांगर यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टीसीएसची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले.
मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी भरती घोटाळा समोर आला आहे. आकृतिबंध डावलून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 कंत्राटी परिचारिकांना पालिका सेवेत कायम करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी आपले हात ‘ओले’ करून घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात उघडपणे केली जात आहे. याच प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य पद्धतीने केलेली भरती रद्द करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी इंदिरा गांधी रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात आकृतिबंधात एकच पद रिक्त असताना दोघांचीनियुक्ती केली होती. यात शासनाचीदेखील फसवणूक केल्याचे समोर येताच शासनाने तत्काळ त्याचा खुलासा करण्याबाबतचे पत्र पालिकेला धाडले. यानंतर आता नव्याने ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या 10 परिचारिकांना सेवेत कायम केल्याचा घोटाळा समोर आला आहे. या अधिपरिचारिकांनी आपल्याला पालिका सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा मागे घेण्याच्या अटीवर त्यांना सेवेत कायम करण्याचा मार्ग प्रशासनाकडून शोधण्यात आला. त्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार करून कोणतीही भरती प्रक्रिया न राबवता परस्पर त्यांना सेवेत कायम केल्याचा आदेश 31 जानेवारी रोजी काढण्यात आला.
भरती झालेल्या काही परिचारिकांनी राज्याऐवजी परराज्यातून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केल्याचा दाखला जोडला असल्याचे समोर आले असून त्याची पडताळणी करण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली नाही. शिवाय आकृतिबंधात मंजूर असलेली आरक्षण निहाय पदे भरली नाहीत. 10 अधिपरिचारिकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेताना अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी दोनच पदे राखीव असताना तब्बल 4 जणांची नियुक्ती केल्याचा नियमबाह्य प्रकार उघडकीस आला आहे.
Table of Contents
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023