मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२०

Mira-Bhayandar Mahanagarpalika Bharti 2020

मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे ऑपरेशन मॅनेजर, ITS ऑफिसर पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२० – २ जागा

  • पदाचे नाव – ऑपरेशन मॅनेजर, ITS ऑफिसर
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मीरा-भाईंदर, जि. ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यालयात, मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन
  • मुलाखतीची तारीख – ४ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2voQhN5
अधिकृत वेबसाईट : https://www.mbmc.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप