आदिवासी कार्य मंत्रालय भरती २०२०

Ministry of Tribal Affairs Recruitment 2020


Ministry of Tribal Affairs Recruitment 2020 : आदिवासी कार्य मंत्रालय येथे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खाजगी सचिव, कार्यालय अधीक्षक, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खाजगी सचिव, कार्यालय अधीक्षक, स्टेनोग्राफर
 • पद संख्या – १२ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवाश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – दिल्ली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताआयुक्त (नेस्ट), कक्ष क्रमांक, ४१५, बी विंग शास्त्री भवन, नवी दिल्ली- ११०००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ मे २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.tribal.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3c7Pdh8
अधिकृत वेबसाईट : https://www.tribal.nic.in/


1 Comment
 1. Mansi nathe says

  नाशिक मध्ये आहे का एखादी सरकारी नोकरीं

Leave A Reply

Your email address will not be published.