Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वस्त्रोद्योग मंत्रालय भरती २०१९

Ministry of Textiles Recruitment 2019

वस्त्रोद्योग मंत्रालय येथे कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब), कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर, अप्पर डिव्हिजन लिपिक पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे

  • पदाचे नावकनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब), कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर, अप्पर डिव्हिजन लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा
    • कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (लॅब)अप्पर डिव्हिजन लिपिक पदाकरिता – उमेदवाराचे वय १९ वर्षे ते २५ वर्षे दरम्यान असावे.
    • कनिष्ठ इनव्हिस्टीगेटर पदाकरिता – उमेदवाराचे वय २२ वर्षे ते २८ वर्षे दरम्यान असावे.
  • अर्ज करण्याचा पत्तासचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्रोद्योग मंत्रालय, पी. बाळू रस्ता, प्रभादेवी मुंबई – ४०००२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड