🔴कामगार आणि रोजगार मंत्रालयात 130 पदांची भरती सुरु!! Ministry of Labour and Employment Bharti 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022Ministry of Labour and Employment is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धती करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल
  • पद संख्या – 130 जागा
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 24 ते 40 वर्षे
  • नोकरी ठिकाण – भारतात कुठेही
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – labour.gov.in

Ministry of Labour and Employment Vacancy 2022

Ministry of Labour and Employment Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ministry of Labour and Employment Application 2022

📑PDF जाहिरात
https://bit.ly/3ttHYLk
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3ttRnSK

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड